गडचिरोली राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम गडचिरोली तर्फे श्रीमती शैलानी विरेंन्द्र बारसिंगे (आशा वर्कर) उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित. SURESH.KANNAMWAR March 26, 2025
ब्रम्हपुरी महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) ची विद्यार्थीनीं कु.शर्वरी दिगांबर उरकुडे नवोदय साठी पात्र. SURESH.KANNAMWAR March 26, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात 3 वर्षात 70 ते 80 वाघांच्या शिकारीचा अंदाज,आरोपपत्रात 29 आरोपींची नावे. SURESH.KANNAMWAR March 26, 2025
ब्रम्हपुरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग विठ्ठल रुक्मिणी सभागृहात संपन्न. SURESH.KANNAMWAR March 26, 2025
ब्रम्हपुरी विकास विद्यालयाच्या रोहित देवढगले ची जवाहर नवोदयसाठी निवड. SURESH.KANNAMWAR March 26, 2025
मुल संतोषसिंह रावत मित्र परिवाराने जुनासुर्ला गाववासीय जनतेची भागविली तहान. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
नागपूर " जिवंत सातबारा " मोहीम म्हणजे काय ? सर्वसामान्यांना त्याचा फायदा काय ? सविस्तर वृत्त वाचा. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
ब्रम्हपुरी तब्बल 25 वर्षांनी रंगला आठवणींचा स्नेहमिलन सोहळा एकत्र येऊन दिले मदतीचे आश्वासन. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून लाचखोरीचे असेही नियोजन पत्नीच्या खात्यात रक्कम स्वीकारली. 🔰खणिकर्म अधिकाऱ्यांनंतर नियोजन अधिकारी रडारवर ; जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
राजुरा राजीव गांधी पंचायती राज संघटनची आदर्श गाव कळमना येथे भेट ; श्रमदान करीत घेतली विविध उपक्रमांची माहिती. SURESH.KANNAMWAR March 24, 2025
पोभुंर्णा पोंभुर्णा तालुका क्रिडा संकुल मैदान प्रकरण ; काम न करताच काम पूर्ण झाल्याचे फलक लावून गैरप्रकार करून कंत्राटदारानी शासनाची फसवणूक. ★ २० लक्ष रुपयाचे काम १३ दिवसात पूर्ण ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. SURESH.KANNAMWAR March 24, 2025
चंद्रपूर चंद्रपूर येथील एमआयडीसीतील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीला भीषण आग. SURESH.KANNAMWAR March 24, 2025
बुलढाणा दारूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तीने पाठलाग करणाऱ्या पोलिसाच्या दुचाकीला लाथ मारल्याने एका पोलिसाचा मृत्यू ; सहकारी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR March 23, 2025
अर्जुनी/मोर मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार. ★ वाघ महिलेला ठार केल्यानंतर काही वेळापर्यंत मृतदेहाजवळ बस्थान. SURESH.KANNAMWAR March 23, 2025
चंद्रपूर भाजप पदाधिकाऱ्याचा तेलंगणात तुफान राडा ; प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी प्रकाश देवतळे यांच्यासह भाजपच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई SURESH.KANNAMWAR March 23, 2025
ब्रम्हपुरी महाड सत्याग्रह : सामाजिक न्यायासाठीचा क्रांतिकारी एल्गार. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे SURESH.KANNAMWAR March 23, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांकरीता 8 दिवसाच्या आत गोसीखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून द्या. - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी. ★ अन्यथा वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा. SURESH.KANNAMWAR March 22, 2025
मुल चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ जानाळा येथील दुचाकी अपघातात 2 सख्या भावांचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
सावली PMJJBY अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पॉलिसी धारकाच्या पत्नीस धनादेश सुपूर्द करण्यात आला. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
चंद्रपूर चंद्रपुर येथे एमडी ड्रग्ज च्या नशेचा धुरळा ; शहरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज अवैधरित्या तस्करी. ★ 2 युवकांना एमडी ड्रग्जसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
चंद्रपूर आरोपी रोहित विनोद उर्फ बबलु ठाकूर व अभिषेक विनोद उर्फ बबलु ठाकूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंग घाेटाळा प्रकरण ★ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंद्रपूर व नागपुरातील १३ कोटी ७१ लाखाची मालमत्ता जप्त केल्याने खळबळ SURESH.KANNAMWAR March 21, 2025