ब्रम्हपुरी महाड सत्याग्रह : सामाजिक न्यायासाठीचा क्रांतिकारी एल्गार. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे SURESH.KANNAMWAR March 23, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांकरीता 8 दिवसाच्या आत गोसीखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून द्या. - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी. ★ अन्यथा वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा. SURESH.KANNAMWAR March 22, 2025
मुल चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ जानाळा येथील दुचाकी अपघातात 2 सख्या भावांचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
सावली PMJJBY अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पॉलिसी धारकाच्या पत्नीस धनादेश सुपूर्द करण्यात आला. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
चंद्रपूर चंद्रपुर येथे एमडी ड्रग्ज च्या नशेचा धुरळा ; शहरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज अवैधरित्या तस्करी. ★ 2 युवकांना एमडी ड्रग्जसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
चंद्रपूर आरोपी रोहित विनोद उर्फ बबलु ठाकूर व अभिषेक विनोद उर्फ बबलु ठाकूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंग घाेटाळा प्रकरण ★ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंद्रपूर व नागपुरातील १३ कोटी ७१ लाखाची मालमत्ता जप्त केल्याने खळबळ SURESH.KANNAMWAR March 21, 2025
दंतेवाडा (छत्तीसगड) 2 चकमकीत 1 जवान आणि 23 माओवादी ठार ; सुरक्षा दलाची मोठी कारवाई. SURESH.KANNAMWAR March 20, 2025
नागपूर सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ तुम्ही तर दंगली संदर्भात कुठली पोस्ट केली नाही ना… ★ सोशल मीडियावरील 272 अकाऊंट धारकांवर गुन्हे दाखल. SURESH.KANNAMWAR March 20, 2025
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शिव भोजन कार्यक्रम संपन्न. लोकराजे शिवरायांचा शिवधर्म हा लोकहितासाठीचा शिवजयंती उत्सव. - डॉ.धनराज खानोरकर. SURESH.KANNAMWAR March 19, 2025
सावली रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरनातील मुख्य आरोपी दीड वर्षापासून फरार असलेले सावली वनपरिक्षेत्राचे पथकाने सिनेस्टाईलने पकडले. SURESH.KANNAMWAR March 19, 2025
गडचिरोली नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासनाने तत्पर असावे. - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ★ सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा. SURESH.KANNAMWAR March 19, 2025
गडचिरोली मनरेगा योजनेतील मजुरांचे थकीत हप्ते तातडीने देऊन, पूर्ण 100 दिवस रोजगार उपलब्ध करून द्या. - गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत मागणी. SURESH.KANNAMWAR March 19, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील दोबुर गावात पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केली काठीने प्रहार ; पती जागीच ठार SURESH.KANNAMWAR March 19, 2025
यवतमाळ नागपुरातून हैद्राबादमध्ये कत्तलीसाठी जनावरांची तस्करी ; कंटेनरसह 3 मोबाईल, 60 बैल असा एकूण 45 लाख 5 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR March 18, 2025
मुल गडीसुर्ला येथे,सखी.मैत्री ग्राम संघा कडून महिला जागतिक दिन व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR March 17, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव जाणी येथील शेतकरी गोवर्धन पांडुरंग डांगे वाघाच्या हल्ल्यात जखमी. SURESH.KANNAMWAR March 16, 2025
नागभीड नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तलावात बुडून 5 तरुणांचा मृत्यू तर 1 जण बचावला. SURESH.KANNAMWAR March 15, 2025
S.P.Office Gadchiroli नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे पासून केवळ 100 मीटर अंतरावरच स्फोटक साहित्यासह एक भरमार बंदूक जप्त. ★ माओवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न पोलीसांनी उधळून लावला. SURESH.KANNAMWAR March 15, 2025