पोभुंर्णा पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना गावात एक जीबीएसचा रुग्ण आढळल्याने खळबळ ; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी. SURESH.KANNAMWAR February 05, 2025
राजुरा रेती माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला,रेत्ती माफियांची वाढली मुजोरी यांना कुणाचा आशीर्वाद. ★ रेती माफिया व्यापारी असो.चा अध्यक्ष व भाजपचा पदाधिकारी. SURESH.KANNAMWAR February 05, 2025
ब्रम्हपुरी मोदी व फडणवीस सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध- प्रा.अतुल देशकर SURESH.KANNAMWAR February 05, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावाच्या 10 कि.मी परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. - बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
गडचिरोली महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव जत्रा संपूर्ण रात्रभर सुरू ठेवण्याची मागणी. - मा.खा.अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
ब्रम्हपुरी अड्याळ(जाणी) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा समारोप. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
नागपूर पोलीस ठाण्यातील एका बीट मार्शलने राजेश कुमार पोलीस निरीक्षक नक्षल विरोधी अभियान (गडचिरोली) येथे कार्यरत अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणून दिला चांगला चोप ; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धा गुन्हा. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
भंडारा वाघाच्या हल्ल्यात दुचाकी चालकासह मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी ; रक्तबंबाळ झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
गडचिरोली गडचिरोली येथे एम.एस.ई.डी.सी.एल.मिटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
राजुरा नंदकिशोर वाढई एक ध्येयवेडा आदर्श सरपंच ; सांस्कृतिक कार्यक्रमात गावकऱ्यांसह स्वतः सहभागी केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहित. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
भंडारा स्थानिक रॉयल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकलीसोबत स्कूल व्हॅन चालकाचे चिमुकली सोबत गैरकृत्य. ★ पोलिसांनी व्हॅन चालकाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल,व्हॅन चालक फरार. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
ब्रम्हपुरी शिवराज मालवी व नंदू गुड्डेवार यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा च्या वतीने भद्रावती येथे सत्कार. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
S.P.Office Gadchiroli टिसीओसी कालावाधीच्या सुरुवातीलाच 04 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
चंद्रपूर महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा,बांगलादेशी,रोहिंग्याना परत पाठवू. - नितेश राणे,मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ★ हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या स्थान नाही, उगाच वळवळ राज्यात करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी ; गांधी चौक,चंद्रपूर येथे आयोजित हिंदू धर्म सभा मनोगत व्यक्त करतांना. SURESH.KANNAMWAR February 02, 2025
भद्रावती भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा. SURESH.KANNAMWAR February 02, 2025
भामरागड पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी कियेर (ता.भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती ची केली हत्या. ★ 2 फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. SURESH.KANNAMWAR February 02, 2025