वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 2,विरूळ (आ.) येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटात साजरा. ★ सांस्कृतिक महोत्सवात बालकांच्या कलागुणांची उधळण. SURESH.KANNAMWAR February 10, 2025
वडसा ब्रम्हपुरी तालुक्यातील रुही येथील समीर चहांदे 3 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या दुचाकी देसाईगंज वडसा विक्री करतांना रंगेहाथ पकडून 6 दुचाकी जप्त करून अटक केली. SURESH.KANNAMWAR February 10, 2025
चंद्रपूर चंद्रपूर पडोली जवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना. SURESH.KANNAMWAR February 10, 2025
नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले,एकाचा मृत्यू,गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना. SURESH.KANNAMWAR February 10, 2025
गडचिरोली छत्तीसगड - महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार. ★ 2 जवान शहीद 2 जवान जखमी. SURESH.KANNAMWAR February 09, 2025
राजुरा कळमना येथे सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कब्बडी सामन्याचे उद्घाटन. SURESH.KANNAMWAR February 08, 2025
वर्धा मेंढ्या जाऊन परत आण,पत्नीचा नकार पतीने केली मारहाण. ★ दीड वर्षाच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR February 08, 2025
चामोर्शी पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न सुदैवाने पत्नी वाचली ; चामोर्शी तालुक्यातील नागपूर (चक) घटना. ■ चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद पती फरार. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
मुंबई महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निकषात बदल केल्याचे जाहीर. ★ लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थ्यांना वगळले ; या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
गोंदिया गोंदिया तालुक्यातील कोचेवाही येथे 5 वर्गखोल्यांना पावसाळा सुरू होता तेव्हापासून जीर्ण अवस्थेत. ★ इमारत नसल्याने पटांगणात झाडाच्या खाली विद्यार्थी ज्ञानर्जन आणि शिक्षक वर्ग अध्यापन सुरू ; शासनाचे जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयाचे विद्यार्थी करणार आयआयटी खरगपूर मध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या. SURESH.KANNAMWAR February 06, 2025
नागपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची 10 हजार रिक्त पदे भरली जाणार ; ५ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करुन शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती. ★ ऑगस्ट २०२२ पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना... SURESH.KANNAMWAR February 06, 2025
ब्रम्हपुरी गरिबीशी संघर्ष करणारा इतिहासात नाव करतो. - शरदचंद्र ठेंगरे पाटील SURESH.KANNAMWAR February 06, 2025
गोंदिया चिचगड - ककोडी - कोरची मार्गे हैदराबादला जाणाऱ्या ; गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात 35 जनावरे ठार. SURESH.KANNAMWAR February 05, 2025
पोभुंर्णा पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना गावात एक जीबीएसचा रुग्ण आढळल्याने खळबळ ; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी. SURESH.KANNAMWAR February 05, 2025
राजुरा रेती माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला,रेत्ती माफियांची वाढली मुजोरी यांना कुणाचा आशीर्वाद. ★ रेती माफिया व्यापारी असो.चा अध्यक्ष व भाजपचा पदाधिकारी. SURESH.KANNAMWAR February 05, 2025
ब्रम्हपुरी मोदी व फडणवीस सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध- प्रा.अतुल देशकर SURESH.KANNAMWAR February 05, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावाच्या 10 कि.मी परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. - बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
गडचिरोली महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव जत्रा संपूर्ण रात्रभर सुरू ठेवण्याची मागणी. - मा.खा.अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. SURESH.KANNAMWAR February 04, 2025