मुंबई 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये ? लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता कधी मिळणार ? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती. SURESH.KANNAMWAR January 16, 2025
विजापूर (छत्तीसगड) विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; विजापूर चकमकीत १२ नक्षलवादी ठार. SURESH.KANNAMWAR January 16, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखतींचा धडाका. ★ २७ जानेवारी नंतर प्रशासक नियुक्त होण्याची अथवा संचालक मंडळाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR January 16, 2025
नागभीड नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक व सफाई कामगार पदासाठी 35 हजारांची लाच घेतांना मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्याला नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक. SURESH.KANNAMWAR January 15, 2025
वर्धा मा.जिल्हाधिकारी सी.वामंथी वर्धा यांची आयुष्यमान आरोग्य मंदिर खरांगणा ( मो) येथे भेट. SURESH.KANNAMWAR January 15, 2025
धानोरा मंडई च्या नावाने चातगाव येथे अवैध लाखोचा जुगार व कोंबडा बाजार जोरात ; गावात मंडई नाही पण जाणूनबुजून 10 युवकांनी उभारली अशी चर्चा. SURESH.KANNAMWAR January 15, 2025
बल्लारपूर बल्लारपूर च्या जंगलात बांबू काढण्याचे काम करणाऱ्या मजुर वाघाच्या हल्ल्यात ठार ; मृतदेहाजवळ सहा तास वाघाचा ठिय्या. SURESH.KANNAMWAR January 14, 2025
बल्लारपूर बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच घेताना रंगेहात अटक. SURESH.KANNAMWAR January 14, 2025
अहेरी फ्री फायर " या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मैत्री ; नाशिक च्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार. ★ आरोपी ला 2 दिवसांची पोलीस कोठडी. SURESH.KANNAMWAR January 13, 2025
चिमुर खाऊचे आमिष दाखवित एका पडक्या घरात नेऊन अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग. ★ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला तात्काळ अटक. SURESH.KANNAMWAR January 13, 2025
सावली सावली तालुक्यातील मानकापूर येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जखमी. SURESH.KANNAMWAR January 13, 2025
बिजापूर(छत्तीसगड) 2 महिलांसह 5 नक्षलवादी ठार ; आयईडी स्फोटात दोन पोलीस जखमी. SURESH.KANNAMWAR January 12, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलामार्फत जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड,चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने शहीद सन्मान सोहळा संपन्न. ★ जांभुळखेडा,पोयारकोटी-कोपर्शी व कोठी येथे माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या एकुण 18 शहीद जवानांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत निधी सुपूर्द. SURESH.KANNAMWAR January 12, 2025
ब्रम्हपुरी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान.कै.मा.सा.कन्नमवार यांची १२५ वी जयंती. ★ बेलदार समाज संघटना,ब्रम्हपुरी चे वतीने येथे मोठ्या उत्साहात साजरा. SURESH.KANNAMWAR January 12, 2025
चंद्रपूर चंद्रपूर येथून अमृतसर येथील पोलीस चौकीवर " हँडग्रेनेड " फेकणाऱ्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने केले अटक. SURESH.KANNAMWAR January 12, 2025
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा. SURESH.KANNAMWAR January 12, 2025
ब्रम्हपुरी भालेश्वर येथे प्रबोधनकार डॉ.रामपाल महाराज धारकर सप्त खंजिरी वादक यांचे जाहीर कीर्तन. SURESH.KANNAMWAR January 12, 2025
ब्रम्हपुरी स्वतःला ओळखून ध्येय निश्चित करा. - चंदू पाटील मारकवार ★ वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण सोहळा. SURESH.KANNAMWAR January 11, 2025
चंद्रपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही. राज्यातील गुन्हेगारीत प्रचंड मोठया प्रमाणात वाढ. - काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार SURESH.KANNAMWAR January 10, 2025