चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी नाशिक,पुणे, छत्रपती संभाजीनगर,नांदेड व जालना परीक्षा केंद्र ; नव्या वादाला तोंड ★ २६१ लिपिक व ९७ शिपाई,अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज. SURESH.KANNAMWAR December 19, 2024
धानोरा सुरसुंडी ग्रामपंचायत नेहमीच कुलुपबंद. ग्रामसेवकांस आवर कोण घालणार ? SURESH.KANNAMWAR December 18, 2024
राजुरा राजूरा ते गोविंदपुर या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकी च्या अपघातात दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू ; 12 प्रवासी किरकोळ जखमी. SURESH.KANNAMWAR December 18, 2024
राजुरा राजुरा येथे ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने 8 व्या वर्गातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला केला गर्भवती. ★ शिक्षकाला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक. SURESH.KANNAMWAR December 18, 2024
गडचिरोली यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड तर्फे अपघात झालेल्या विद्यार्थीनी ला आर्थिक मदत. SURESH.KANNAMWAR December 18, 2024
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील 5 तालुक्यात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR December 17, 2024
भामरागड राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा या नवनिर्मित पोलीस मदत केंद्राला ला दिले भेट. SURESH.KANNAMWAR December 17, 2024
चंद्रपूर आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारी... ★ नागपुरात काम झाले तर ठिक अन्यथा... SURESH.KANNAMWAR December 17, 2024
कुरखेडा परभणी येथील संविधानाची प्रत फाडणाऱ्या व्यक्तीवर व सोमनाथ सुर्यवंशी च्या मारेकऱ्यावर कडक कारवाई करा. - कुरखेडा तहसिलदारांना रिपाईचे निवेदन. SURESH.KANNAMWAR December 17, 2024
ब्रम्हपुरी होमगार्ड पथक ब्रम्हपुरी यांच्या वतीने होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. SURESH.KANNAMWAR December 16, 2024
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भाड्याने राहणाऱ्या एका अपंग व्यक्तीची गळा चिरुन हत्या ; केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पसार SURESH.KANNAMWAR December 16, 2024
चंद्रपूर स्वाभिमान योजने अंतर्गत जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन. SURESH.KANNAMWAR December 16, 2024
यवतमाळ पतंगाचा दोर आयुष्याला घोर ; विजेच्या धक्क्याने एका बालकाचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR December 16, 2024
गडचिरोली माजी आ.डॉ.देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद ; गडचिरोली जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या ऐकून घेतल्या तक्रारी. ★ गडचिरोली येथे दर सोमवारला जनता तक्रार दरबाराचे आयोजन होणार. SURESH.KANNAMWAR December 16, 2024
चंद्रपूर 1990 नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात भोपळा ; सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. ★ भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर ; किर्तीकुमार भांगडिया - किशोर जोरगेवार या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. SURESH.KANNAMWAR December 15, 2024
चंद्रपूर चंद्रपूर च्या ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगलात दुचाकी समोर वाघ. SURESH.KANNAMWAR December 15, 2024
नागपूर आठ दिवसांपूर्वी बेपत्ता असलेला शेवटी पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेहच आढळून. SURESH.KANNAMWAR December 15, 2024
ब्रम्हपुरी मनोरुग्ण अवस्थेमध्ये फिरत व्यक्तीला डोमाजी आधार फाउंडेशन,नांदेड व पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी दिले मनोरुगणास नवजीवन. SURESH.KANNAMWAR December 14, 2024
गडचिरोली क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य - गोंडी धर्म संम्मेलन जोगीसाखरा येथे २४ ला. SURESH.KANNAMWAR December 13, 2024
चंद्रपूर वन अकादमीत अरुणाचल प्रदेश वनविभागातील वनपालांनी घेतले पायाभुत प्रशिक्षण. ★ 45 पुरुष वनपाल तर चार महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश. SURESH.KANNAMWAR December 13, 2024
वडसा शेतकऱ्यांनाव ४० हजार रुपये बोनस सरसकट जाहिर करा. - वंचित बहुजन आघाडी चे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन. SURESH.KANNAMWAR December 13, 2024
सावली सावली तालुका व शहर कमिटीतर्फे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा. ★ सावली येथे रक्तदान शिबीर,नागरी सत्कार,लाडू तुला व विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन. SURESH.KANNAMWAR December 12, 2024