वडसा आ.रामदास मसराम यांच्या विजयी मिरवणुकित कांग्रेस च्या कार्यकर्त्यांनी चक्क भाजप पदाधिकार्याच्या घरावर चढून फटाके फोटले ; 7 जणांवर गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR December 07, 2024
राजुरा विरूर स्टेशन रेल्वे रुळावर आढळला युवकाचा डोकं धडापासून अलग असलेला मृतदेह. ★ वाढती रेती तस्करी आणि प्रेम प्रकरण असल्याचे गावात खुली चर्चा ; सदर घटना ही घातपात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप. SURESH.KANNAMWAR December 07, 2024
गडचिरोली ब्रेकिंग न्युज... चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान कडून येणाऱ्या कार ची 2 दुचाकींना जोरदार धडक ; जखमी ना रुग्णालयात भरती. SURESH.KANNAMWAR December 07, 2024
ब्रम्हपुरी बौद्ध समाजअ-हेरनवरगाव च्या वतीने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
गडचिरोली जन शिक्षण संस्थान, गडचिरोली द्वारा कोरची,धानोरा,वडसा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिवार्ण दिन साजरा. ★ " सौन्दर्य प्रसाधन " प्रशिक्षण केंद्र,कोंढाला,वडसा येथे उदघाटन संपन्न. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
गडचिरोली जो पर्यंत बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ होणार नाही,तोपर्यत बहुजनांच्या विचार धारेची सत्ता निर्माण होणार नाही. - भरत येरमे SURESH.KANNAMWAR December 06, 2024
गडचिरोली भैसारे दांम्पत्यानी दान दिलेल्या जमीनीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न. ■ संविधान वाचविण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज.हिच बाबासाहेबांना आदरांजली. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
पोभुंर्णा जि.प.उच्च प्रा.शाळा जामखुर्द येथे महापरिनिर्वाण दिन साजरा. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
सावली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ; बुध्दवंदना व अभिवादन कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR December 06, 2024
सावली सावली तालुक्यातील जिबगाव येथे जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR December 05, 2024
राजुरा राजुरा आगारातील बस चालते फक्त कागदावरच प्रत्यक्षात बसच नाही ★ राजुरा आगार प्रमुखाच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय ; तहसीलदारांच्या आदेशाने रात्रौ 7 वाजता लागली बस. SURESH.KANNAMWAR December 05, 2024
सावली सावली तालुक्यातील रुद्रापूर वळणावर ट्रॅक्टर ची दुचाकीला धडक 1 जण जागीच ठार 2 जण जखमी. SURESH.KANNAMWAR December 05, 2024
ब्रम्हपुरी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन. SURESH.KANNAMWAR December 04, 2024
मुल मुल तालुक्यातील विरई (पेठ) येथिल ट्रॅक्टर च्या धडकेत पती ठार,पत्नी व दोन मुले गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR December 04, 2024
ब्रम्हपुरी एन.सी.सी.युनिट तर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली. SURESH.KANNAMWAR December 04, 2024
राजुरा लिंक फेलमुळे बँक ग्राहकांना फटका ; मुख्य द्वारा समोर बाहेर ताटकले ग्राहक. SURESH.KANNAMWAR December 04, 2024
चंद्रपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 460 पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने बँकेच्या संचालक मंडळांत आनंदाचे वातावरण आहे. ★ चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा ; न्यायालयाची राजकीय हस्तक्षेपाला चपराक SURESH.KANNAMWAR December 04, 2024
वर्धा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुलगाव शहर अध्यक्ष संतोष नंदेश्वर तर्फे दिव्यांगाना हार्दिक शुभेच्छा व वृक्षारोपण कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR December 03, 2024
गडचिरोली तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू ; स्थानिक गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात सर्वदूर जाणवले 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के. ★ इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. - जिल्हाधिकारी,संजय दैने SURESH.KANNAMWAR December 03, 2024
ब्रम्हपुरी एकनाथ भगत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान. SURESH.KANNAMWAR December 03, 2024