मुलचेरा पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती ; ग्रा.पं.आंबटपल्ली चा येरमेटोला गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. ■ सरपंच व सचिव यांचा भोंगळ कारभार. SURESH.KANNAMWAR November 28, 2024
सावली सावली तालुक्यातील बोथली - हिरापूर मार्गावरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात 3 युवक ठार. SURESH.KANNAMWAR November 28, 2024
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयात क्रांतीसूर्य म.जोतीबा फुले पुण्यतिथी. SURESH.KANNAMWAR November 28, 2024
सांगली लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना पूलावरुन कार नदीत कोसळून 2 महिलासह 3 ठार,3 जखमी. SURESH.KANNAMWAR November 28, 2024
नागभीड धानाचे पोते घेऊन घराकडे येतांना ट्राली चा " हीच " तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला युवक ट्रालीच्या खाली पडल्याने मृत्यू. SURESH.KANNAMWAR November 26, 2024
गडचिरोली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरस्कार जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे संविधान दिन उपक्रम साजरा. ★ जन शिक्षण संस्थानचा द्वारा विविध ठिकाणी संविधान दिन साजरा. SURESH.KANNAMWAR November 26, 2024
ब्रम्हपुरी बुध्दीवंतांनी संविधानाचे मूल्य तळागाळापर्यंत पोहचावे संविधान अमृत महोत्सव. - संजय मगरांचे प्रतिपादन SURESH.KANNAMWAR November 26, 2024
गडचिरोली पोटेगांव येथे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न ; संविधान हे सर्वासाठी आहे त्याचा योग्य वापर करा. - देवाजी तोफा SURESH.KANNAMWAR November 26, 2024
चंद्रपूर मध्य चांदा वनविभागाचे चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.१३८ मध्ये आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. SURESH.KANNAMWAR November 26, 2024
नागपूर सातव्या वर्गात शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींकडून एका महिलेने देहव्यापार घरी सुरू होता. ★ गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक ; दोन्ही मुलींची सुटका. SURESH.KANNAMWAR November 26, 2024
वरोरा वंदना बरडे अधिसेविका उपजिल्हा रूग्णालय वरोरा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा. SURESH.KANNAMWAR November 25, 2024
भामरागड अखेर आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर बॉम्ब स्फोटके पेरुन ठेवलेल्या आरोपीस अटक. SURESH.KANNAMWAR November 25, 2024
भंडारा मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले. ★ दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू ; गावकऱ्यांची पोलिसाला केले बेदम मारहाण. SURESH.KANNAMWAR November 25, 2024
ब्रम्हपुरी एस.के.24 तास न्युज चँनल चे सहसंपादक... अमरदीप लोखंडे युवा आयकॉन महाराष्ट्र भूषण " समाज रत्न " पुरस्काराने सन्मानीत. SURESH.KANNAMWAR November 24, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर जिल्हा 2024 लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश ; नेत्यांमधील चढाओढ कारणीभूत. SURESH.KANNAMWAR November 24, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर जिल्हा 2024 सुधीर मुनगंटीवार यांनी 26 हजार मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन ; सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. SURESH.KANNAMWAR November 23, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गडचिरोली जिल्हा - 2024 गडचिरोली भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे,अहेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम,आरमोरी काँग्रेसचे रामदास मसराम विजयी. SURESH.KANNAMWAR November 23, 2024