चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती प्रक्रिया विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे स्थगित. ★ 360 पदांच्या भरतीत ओबीसी,एससी,एसटी व एनटी विद्यार्थ्यांना आरक्षण नाकारण्यात आले. SURESH.KANNAMWAR November 10, 2024
नागपूर एका मंजूर पदावर दोन अधिकाऱ्यांना नियुक्ती चे आदेश. ★ नागपूर विभागातील आरोग्य अधिकारी चा प्रताप. SURESH.KANNAMWAR November 09, 2024
चंद्रपूर देवेंद्र फडणवीस समोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी... म्हणाले, “ मला उमेदवारी मिळू नये म्हणून... ★ जाहीर सभेकडे मुनगंटीवार पाठ. SURESH.KANNAMWAR November 09, 2024
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 कोटी 90 लक्ष रुपयांचा ऐवज जप्त. SURESH.KANNAMWAR November 09, 2024
चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघात काँग्रेसने बौध्द समाजातील सामान्य कार्यकर्ता,प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी ; पण वाऱ्यावर सोडले.आता उमेदवार एकटाच. ★ बंडखोराच्या दिमतीला मात्र फौजफाटा. SURESH.KANNAMWAR November 08, 2024
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घेतलेल्या गोडाऊन च्या झडतीत 1 लाख 5 हजारचा अवैद्य देशी दारूचा साठा जप्त. SURESH.KANNAMWAR November 07, 2024
कोरची दुचाकी वरून ट्रिपल सिट बाजाराला जाताना ट्रकखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू ; 4 गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR November 07, 2024
राजुरा सिध्दार्थ पथाडे यांचा रिपाई (आठवले) पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा. SURESH.KANNAMWAR November 07, 2024
जिवती एक देश एक निवडणूक हा मुद्दा चर्चेत ; तेलंगना व महाराष्ट्र सीमेवरील 14 वादग्रस्त गावांतील 5 हजार मतदार 2 वर्षात 4 वेळा मतदान करणार. SURESH.KANNAMWAR November 07, 2024
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील येणापूर च्या नाल्याजवळ एका इसमाला जाळून टाकले ; 2 आरोपी अटकेत. SURESH.KANNAMWAR November 07, 2024
चंद्रपूर 4 उमेदवारांची पाझारे,अली,वारजूकर,गायकवाड यांची भाजपातून हकालपट्टी. SURESH.KANNAMWAR November 06, 2024
भंडारा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या कपिल भोंडेकर यांना अर्ज मागे घेण्याच्या जीवे मारण्याची धमकी ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी पत्र. SURESH.KANNAMWAR November 06, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर जिल्हा 2024 भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारीत " लाडक्या बहिणीं " ना डावलले. ★ चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदार संघात केवळ 8 महिला उमेदवार ; चिमूर,ब्रम्हपुरी एकही महिला रिंगणात नाही. SURESH.KANNAMWAR November 05, 2024
चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव व इथून निवडणूक लढणे हा माझा हक्क आहे.हा हक्क डावलण्यात आला. - ब्रिजभूषण पाझारे SURESH.KANNAMWAR November 05, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गडचिरोली जिल्हा - 2024 गडचिरोली जिल्ह्यात 11 उमेदवारांची माघार ; 29 उमेदवारांमध्ये लढत. ★ आरमोरी - 8,गडचिरोली - 9 आणि अहेरी - 12 उमेदवार रिंगणात. SURESH.KANNAMWAR November 04, 2024
मुल काँग्रेसला खिंडार ही भाजपने दिलेली बातमी चुकीची व जनतेची दिशाभुल करणारी. - रविंद्र चौधरी सरपंच, ग्रा.पं.राजगड SURESH.KANNAMWAR November 04, 2024
ब्रम्हपुरी राज्यात येत्या २० नोव्हेंबर २४ ला होणा-या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सीमा सुरक्षा दल व पोलीस दल यांचा संयुक्त (रूट मार्च)पथ संंचालन. SURESH.KANNAMWAR November 04, 2024
कविता !! जाहीरनामा !! कवी : - अमरदीप प्रल्हाद लोखंडे यांच्या लेखणीतून... SURESH.KANNAMWAR November 04, 2024
चामोर्शी रिपाईचे जेष्ठ नेते सुंदरदास उंदिरवाडे आष्टी यांना वैनगंगा नदी घाटावर बहुसंख्य बौद्ध बांधवाच्या उपस्थितीत श्रद्धाजली वाहली. SURESH.KANNAMWAR November 03, 2024
सावली सावली तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जखमी. SURESH.KANNAMWAR November 03, 2024
राजुरा आघाडीचा उमेदवार काँग्रेसचा की महाविकास आघाडीचा. ★ राजुरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुखाचे वागणे संशयास्पद. SURESH.KANNAMWAR November 03, 2024