मुंबई विधानसभा तिकिट वाटपात मुलाला,पत्नीला,भावाला घराणेशाही चा सर्वपक्षीय सुळसुळाट ; कार्यकर्ते सतरंज्या उचलायचे का कार्यकर्ते चा सवाल. ★ कार्यकर्ते पक्षाचा काम न केल्यास बसू शकतो फटका. SURESH.KANNAMWAR October 24, 2024
गडचिरोली गडचिरोली मध्ये भाजपात असंतोषाची ठिणगी ; एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या ? SURESH.KANNAMWAR October 24, 2024
ब्रम्हपुरी गुणवंत विद्यार्थी घडविणे हे समाज व पालकांची जबाबदारी. - डॉ.मोहन कापगते SURESH.KANNAMWAR October 23, 2024
मुल माजी मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिला ऑपरेशन झालेल्या मुलीला मदतीचा हात. SURESH.KANNAMWAR October 23, 2024
नागपूर नेत्यांनो,मत मागायला येऊ नका...!असे वस्तीतील लोक का म्हणाले ? SURESH.KANNAMWAR October 23, 2024
गडचिरोली आबाजी पाटिल समर्थ रिपाई कडून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार. SURESH.KANNAMWAR October 23, 2024
ब्रम्हपुरी कुर्झा वार्डात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव : संगीत भजन रजनी व गोपालकाल्याने समारोप. SURESH.KANNAMWAR October 22, 2024
चंद्रपूर दर्यापूरची जागा रिपाईला सोडण्याच्या अटीवर आम्ही इंडिआ आघाडी सोबत अन्यता चंद्रपूर - गडचिरोली मधील 8 जागावर रिपाई उमेदवार उभे करणार. SURESH.KANNAMWAR October 22, 2024
बल्लारपूर बल्लारपूर विधानसभा क्षेत्र " उबाठा " च्या उठाबशा अन कांग्रेसची कसरत..! राजरंग : - प्रा.महेश पानसे. SURESH.KANNAMWAR October 22, 2024
ब्रम्हपुरी मातीतून घडणाऱ्या कलावंताला समाजाचा पाठींबा आवश्यक. - प्राचार्य सदानंद बोरकर SURESH.KANNAMWAR October 22, 2024
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी येथे संत नगाजी महाराज पुण्यतिथी संपन्न ; तालुक्यातील समाज बांधवाच्या उपस्थितीत अतिशय भक्ती भावपूर्ण वातावरणात पार. SURESH.KANNAMWAR October 22, 2024
भामरागड गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानांत झालेल्या जोरदार चकमकीत 5 नक्षलवादी ठार. ★ चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु. SURESH.KANNAMWAR October 21, 2024
ब्रम्हपुरी महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) येथे मतदार जागृतीसाठी चित्रकला,निबंध तथा रांगोळी स्पर्धेचे आयोजन. SURESH.KANNAMWAR October 21, 2024
गडचिरोली गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बि.जे.पी. - कांग्रेस मध्ये उमेदवारांची गर्दी ; कोणाला तिकीट मिळेल याची उत्सुकता. SURESH.KANNAMWAR October 20, 2024
ब्रम्हपुरी cpm चे विनोद झोडगे ब्रम्हपुरी विधानसभेत कुनबी चेहरा मैदानात उतरणार. SURESH.KANNAMWAR October 20, 2024
मुल मी आमदार झाल्यास पहिले काम अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांवर लगाम लावणार. - संतोषसिंह रावत अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,चंद्रपूर SURESH.KANNAMWAR October 19, 2024
गडचिरोली गडचिरोली येथे जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण ; महाराष्ट्रासह ओडिशात हिंसक कारवायांत सहभाग. SURESH.KANNAMWAR October 19, 2024
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव येथे वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. ★ उच्च शिक्षणाचा स्वतः दिवा बनुन दुसऱ्यांना प्रकाशित करा. - मान.डॉ दिलीप भाऊ शिवरकर यांचे मनोगत. SURESH.KANNAMWAR October 19, 2024
ब्रम्हपुरी अ-हेनवरगांव जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदार जागृतीसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा. SURESH.KANNAMWAR October 19, 2024
सावली भाजपा कडून ब्रम्हपुरी विधानसभेसाठी अविनाश पाल प्रबळ दावेदार ; जोरदार टक्कर होण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR October 19, 2024