गडचिरोली गडचिरोली ची मॉडलिंग गर्ल,ज्योती उंदिरवाडे मराठी चित्रपटात चमकणार. SURESH.KANNAMWAR September 11, 2024
पुणे तथागत बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकराची गर्दी ; पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतांना मनाला शांती मिळतो.पुज्य भन्ते फाराथुंवा तुवंणो श्रीलंका. SURESH.KANNAMWAR September 11, 2024
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये " इन्स्पायर " या खासगी ट्युशन क्लास मध्ये ‘ नीट ’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR September 11, 2024
भामरागड पुरामध्ये अडकलेल्या तरुणाने झाडाला पकडून काढले ३६ तास काढले. ★ भामरागड च्या गुंडेनूर येथील पोडाडी येथील घटना अंगावर शहारे आणणारी ही आपबिती. SURESH.KANNAMWAR September 11, 2024
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील व गणेशपुर (मेंडकी) येथे शोककळा. ★ जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू. SURESH.KANNAMWAR September 11, 2024
गडचिरोली पोर्ला येथे करिअर मार्गदर्शन मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न. ★ मॅजिक बस इंडिया फांऊडेशन गडचिरोली,ग्रामपंचायत पोर्ला व शिवाजी कला कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने. SURESH.KANNAMWAR September 10, 2024
अहेरी अहेरी तालुक्यातील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा ? ★ आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत आहे का ? प्रशासनात दोन मत प्रवाह का ? SURESH.KANNAMWAR September 10, 2024
नागपूर 57 वर्षीय प्रियकर 24 वर्षीय प्रेयसीचा खून करून जंगलात मृतदेह... SURESH.KANNAMWAR September 10, 2024
ब्रम्हपुरी डोन्ट अंडर इस्टिमेट द " कुणबी फॅक्टर " खासदारांची लय भारी " गुगली " ? रोखठोक : - प्रा.महेश पानसे SURESH.KANNAMWAR September 10, 2024
गडचिरोली जुन्या पेन्शन बाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. - माजी शिक्षक आमदार राज्य कार्याध्यक्ष,नागो गाणार SURESH.KANNAMWAR September 10, 2024
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये पी.एफ.चे लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवले ; तीन लेखापाल चा प्रताप. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयात स्वयंम पोर्टल वर कार्यशाळा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी पोषक. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
नागपूर पीपल्स रिपब्लिकन पार्टी लढविणार राज्यातील विधानसभेच्या 33 जागा ; पश्चिम विदर्भातून पहिल्या उमेदवाराची घोषणा. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
ब्रम्हपुरी जर्नी फ्रॉम एन.एच.क्लासरूम ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)' या विषयावर थेट संवाद. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
चंद्रपूर नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय दया. - डॉ.संजय घाटे SURESH.KANNAMWAR September 09, 2024
गडचिरोली राज्य शासनाच्या फसवेगीरीचे विरोधात हजारो महिलांचा मोर्चा व जेलभरो आंदोलन. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
भामरागड मुसळधार पावसामुळे भामरागड चा संपर्क तुटला ; दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले,झाडाच्या फांदीने मुळे वाचले. ■ प्रसूती करणारे दोन डॉक्टर अडकले. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
गडचिरोली कांग्रेस - बिजेपीला बाजुला ठेवून विधानसभा निवडणुकीत तिसरी शक्ती निर्माण करा. - भन्ते ज्ञानज्योती. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
गोंदिया मध्यरात्री झोपलेल्या माय - लेकींना विषारी सापाने सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
आरमोरी आदिवासीच्या नोकऱ्या बळकविणाऱ्या बोगस आदिवासींना नोकरीतून खाली करा.- निताराम कुमरे SURESH.KANNAMWAR September 09, 2024