सावली मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार ★ सावली तालुक्यातील २३६५ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण ; आम्ही सत्तेत येताच घरकुल निधी ३ लक्ष करू. SURESH.KANNAMWAR August 05, 2024
ब्रम्हपुरी " पाऊस : तुझ्या आणि माझ्या वस्तीतला " ब्रह्मपुरीत पावसाच्या कवितांनी रसिक ओलेचिंब. SURESH.KANNAMWAR August 05, 2024
गडचिरोली धान्य आहेत परंतु इंटरनेट सेवा नाही.शासनाने ऑफलाईन सेवा सुरु करावी. मागणी व मोर्चा. SURESH.KANNAMWAR August 05, 2024
कोरची रुग्णवाहिकेसाठी अर्धा किमी पायपीट खाटेची कावड करून गर्भवती ला रुग्णालयात पोहोचवले ; पण बाळ दगावले. ★ डॉक्टरांचा मुख्यालयाला " खो " SURESH.KANNAMWAR August 04, 2024
वडसा दीक्षाभूमी देसाईगंज येथे वर्षावास निमित्त मुला, मुलींच्या धम्म शिबीराची मालिका. SURESH.KANNAMWAR August 04, 2024
पोंभूर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील कुणाल संतोष रेगुलवार मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक ; एम.पी.एस.सी.तून भरारी. SURESH.KANNAMWAR August 03, 2024
एम.आय.एम च्या पंतग चिन्हावर गडचिरोली विधानसभेची जागा रुपाली आत्राम निवडणुक लढण्यास इच्छुक. ★ एम.आय.एम.चे बाशिद शेख यांची उमेदवार चाचपणी सुरु. SURESH.KANNAMWAR August 03, 2024
ब्रम्हपुरी संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया. - डॉ.जगदिश मेश्राम : प्रगती अहवाल कार्यक्रम SURESH.KANNAMWAR August 03, 2024
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख,विक्रांत सहारे यांच्या घरी 40 जिवंत काडतुसे,तलवार व वाघनखं घरून शस्त्रसाठा जप्त. SURESH.KANNAMWAR August 03, 2024
अहेरी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील मंडळाधिकारी,भूषण जवंजाळकर व व्यंकटेश जल्लेवार वादग्रस्त तलाठ्यास लाच घेताना पकडले. ★ 24 तासांत एसी.बी.ने.2 कारवायांत 3 जेरबंद. SURESH.KANNAMWAR August 03, 2024
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील समस्या बाबत मा.नितीन राऊत यांच्याशी चर्चा. SURESH.KANNAMWAR August 02, 2024
ब्रम्हपुरी " इन्स्पायर " करीअर अकॅडमी ची दिपाली राज्यात मुलींमधून चौदावी आली ; निश्चीत ध्येय अन् अभ्यासात सातत्य राखत ती " पी एस आय " झाली. ★ इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रम्हपुरी येथे यशस्वीताचा सत्कार समारंभ संपन्न. SURESH.KANNAMWAR August 02, 2024
धानोरा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे अक्षय मनोहर आगळे 1 लाख 70 हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली अटक. SURESH.KANNAMWAR August 02, 2024
नागभीड नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील वाचनालय च्या विद्यार्थ्याची मुर्तिजापूर येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड. SURESH.KANNAMWAR August 02, 2024
मुल अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या ई - पॉश मशीनमध्ये तांत्रिक बिघाड सर्व सामान्य नागरिकांनी काय खायचं. - संतोषसिहं रावत SURESH.KANNAMWAR August 02, 2024
गडचिरोली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज संकेतस्थळावर भरावे. - मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह SURESH.KANNAMWAR August 01, 2024
चंद्रपूर विदर्भ माळी समाज विदर्भ प्रदेश अंतर्गत चंद्रपूर जिल्हा माळी समाज मेळावा. SURESH.KANNAMWAR August 01, 2024
राजुरा सेवानिवृत्त शिक्षक,सुभाष भोंगळे यांचा सपत्नीक सेवा निवृत्ती सत्कार. SURESH.KANNAMWAR August 01, 2024
गडचिरोली विदर्भ राज्य निर्माण करू म्हणणारे भाजपवाले गेले कुठे ? ★ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन १० ऑगष्ट ला. SURESH.KANNAMWAR July 31, 2024
भामरागड गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पुन्हा एका इसमाची नक्षल्यांकडून हत्या ; मृत देहावर टाकलेल्या चिट्ठीत पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मीने घेतली जबाबदारी. SURESH.KANNAMWAR July 31, 2024
गडचिरोली जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालय गडचिरोलीत निराधार मुला मुलींचे २५०० अर्ज पेडींग.लाभ कधि मिळणार अर्जदारांची ओरड. SURESH.KANNAMWAR July 31, 2024
गडचिरोली गडचिरोली वन विभागात रोपवन लागवड घोटाळा ; चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी,संजय पडवे निलंबित. ★ घोटाळ्यांच्या आरोपांनी वनविभाग चर्चेत. SURESH.KANNAMWAR July 31, 2024
सावली सावली ते जिबगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब ; सार्वजनिक बाधकाम विभागाचा दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR July 30, 2024
पोंभुर्णा तालुक्यातील सातारा कोमटी या गावी ओ.बी.सी.बांधवांना 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मंडल यात्रेचे स्वागत करावे. - डॉ.संजय घाटे SURESH.KANNAMWAR July 30, 2024
चंद्रपूर माळी समाजाला विधानसभेत प्रतिधित्व देण्याकरीता खासदार, प्रतिभाताई धानोरकर यांचे कडे माळी समाजाचे शिष्टमंडळाची मागणी. SURESH.KANNAMWAR July 30, 2024