नागभीड नागभीड तालुक्यातील गोविंदपूर रस्त्यावर मांगरुड जवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा,शेतकऱ्याची बोबडी वळली. ★ ऐन वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली. बस चालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
गडचिरोली मुडझा चा गाव तलाव फुटला मच्छीमार आणि शेतकऱ्यांना बसला फटका. ★ शेतकरी कामगार पक्षाने नुकसान भरपाईसाठी केला प्रशासनाकडे पाठपुरावा. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
नागभीड नवानगर येथे निंदन काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
गडचिरोली सेवानिवृत्त शिक्षकासाठी आनंदाची बातमी,सेवानिवृत्त शिक्षका मधुन शिक्षक भरती. SURESH.KANNAMWAR July 24, 2024
सिरोंचा सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घ्यावी. - रामचंद्र कुमरी SURESH.KANNAMWAR July 24, 2024
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात SDRF,पोलिस,महसूल,आरोग्य,आपदा मित्र,बचाव पथक ठरत आहेत वरदान. ★ जिल्ह्यात आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावली बचाव पथके. SURESH.KANNAMWAR July 24, 2024
चंद्रपूर हा तर गरिब,वंचित,शेतकरी घटकांना मुख्य प्रवाहापासून तोडणारा अर्थसंकल्प. - डॉ.अभिलाषा गावतूरे SURESH.KANNAMWAR July 24, 2024
गडचिरोली खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी वेधले रेल्वे विकासाच्या अनुषंगाने सभागृहाचे लक्ष. ★ रेल्वे चे काम जलदगतीने करणे व बंद असलेल्या रेल्वेगाड्या चालू करण्याची केली मागणी. SURESH.KANNAMWAR July 24, 2024
राजुरा अतिवृष्टी आणि वेकोलीच्या कृत्रिम संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा. ■ अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष,नंदकिशोर वाढई यांची प्रशासनाकडे मागणी. SURESH.KANNAMWAR July 24, 2024
ब्रम्हपुरी अण्णा भाऊचे साहित्य प्रकाश आणि ऊर्जा देणारे. - डॉ.धनराज खानोरकर SURESH.KANNAMWAR July 24, 2024
गडचिरोली रानमुल - माडेमुल पोटफोडी नाल्या पुरामुळे ६ दिवसापासून बंद बिमारांना बोटीने पोहचवले. SURESH.KANNAMWAR July 24, 2024
चंद्रपूर डॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आगरझरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
मुंबई भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष,राजरत्न आंबेडकर बौद्ध धम्मा कडून आता राजकारणात ; म्हणतात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझ्या बापाचा पक्ष आहे. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
सावली अपघातग्रस्त तरुण शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार ★ पुढील उपचारासाठी दिली आर्थिक मदत. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
गडचिरोली अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या प्लाॕट मुळे घाणीचे साम्राज्य. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
राजुरा राजुरा येथे गोळीबार 1 ठार ; चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात घडली तिसरी घटना. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
चंद्रपूर चिचपल्ली येथे भीषण अपघात अपघात सुदैवाने जीवित हानी नाही. ★ अपघातग्रस्ताना भूमिपुत्र ब्रिगेड ची मदत. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
ब्रम्हपुरी " एक पेड माँ के नाम " या उपक्रमाचे महत्व समजून घेणे आवश्यक. - डॉ.डी.एच गहाणे SURESH.KANNAMWAR July 23, 2024
गोंडपिपरी गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ. SURESH.KANNAMWAR July 23, 2024
चंद्रपूर काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्पात. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार SURESH.KANNAMWAR July 23, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात मुलाने केला वडिलांचा खून. SURESH.KANNAMWAR July 22, 2024
गडचिरोली नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून तातकाळ आर्थिक मदत दया ; खासदार डॉ. किरसान यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र. SURESH.KANNAMWAR July 22, 2024