चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर ते रेश्मीपूर मार्ग चिखलाच्या साम्राज्यात पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावे. - प्रमोद झरकर,सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी. SURESH.KANNAMWAR July 04, 2024
कुरखेडा कुरखेडा सती नदी वरील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून ; निकृष्ट बांधकामाच्या दर्जा बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ★ बॅरिकेट लावून रहदारी बंद : वाहनचालकांचा खोळंबा SURESH.KANNAMWAR July 04, 2024
चंद्रपूर " मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना " 31 ऑगस्ट नंरतही अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार. ★ अर्ज सादर करण्यासाठी गडबड व घाई न करण्याचे आवाहन. SURESH.KANNAMWAR July 04, 2024
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये भरदुपारी गोळीबार मनसे कामगार सेनेचे अमन अंधेवार जिल्हाध्यक्ष जखमी. SURESH.KANNAMWAR July 04, 2024
गडचिरोली दैनिक,साप्ताहीक,पोर्टल वृत्तपत्राच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात. ★ व्हॉईस ऑफ मिडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण. SURESH.KANNAMWAR July 04, 2024
पोंभूर्णा येथे " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेची काँग्रेस खासदाराच्या नावाने फसवी जाहिरात प्रकरणी गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR July 03, 2024
मुबंई " मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण " योजनेसाठी अडवणूक दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई. ★ जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. ; दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. SURESH.KANNAMWAR July 03, 2024
सावली सावली येथे अपघातात मृत्य पावलेल्या युवकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत. ■ विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण या सेवाभावी फाउंडेशनचा पुढाकार. SURESH.KANNAMWAR July 03, 2024
राजुरा उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढईं यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत. SURESH.KANNAMWAR July 03, 2024
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये विधानसभेची एक जागा द्या ; अन्यथा सामूहिक राजीनामे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा. SURESH.KANNAMWAR July 03, 2024
सांगली गर्भवती माता व बालकांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात मृत सर्प. SURESH.KANNAMWAR July 03, 2024
यवतमाळ यवतमाळ मध्ये " लाडकी बहीण " योजनेसाठी बहिणींची उसळली तोबा गर्दी ; ढिसाळ नियोजनामुळे सर्वत्र गोंधळ. ★ बहिणींची आर्थिक पिळवणूक ; प्रमाणपत्र वाटप शिबीर घेण्यात यावे अशी जनतेतून मागणी. SURESH.KANNAMWAR July 02, 2024
कुरखेडा शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्त लेखिका,संगीता ठलाल यांनी शाळेला भेट दिली. SURESH.KANNAMWAR July 01, 2024
नागपूर नागपूर दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला नागरिकांकडून बांधकामाची तोडफोड ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. SURESH.KANNAMWAR July 01, 2024
यवतमाळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात 4 जण ठार,1 गंभीर. SURESH.KANNAMWAR July 01, 2024
सावली जि.प.प्रा.शाळा जांब रयतवारी येथे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पालकांनी ठोकले टाळे. SURESH.KANNAMWAR July 01, 2024
चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालकाच्या शर्टात निघाला साप. SURESH.KANNAMWAR June 30, 2024
राजकिय चंद्रपूर मध्ये राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. SURESH.KANNAMWAR June 30, 2024
बुलडाणा दारू सोडविण्याच्या नावावर अमानुष मारहाण ; कथित बाबाविरुद्ध गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR June 30, 2024