ब्रम्हपुरी अ-हेरनवरगाव येथे शांततेत व उत्साहाने लोकशाहीचा उत्सव शांततेत मतदान करून मतदारांनी केला साजरा. SURESH.KANNAMWAR April 19, 2024
नागपूर मतदारांना गडकरींचे नाव भाजपचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत होते. " कहो दिल से नितीन जी फिरसे.." असा त्यावर उल्लेख. ★ नागपुरात भाजप - काँग्रेसमध्ये वादावादी. SURESH.KANNAMWAR April 19, 2024
यवतमाळ निवडणूक कर्तव्यावर असून दारूच्या नशेत गोंधळ घालून मशीन चुकीच्या पद्धतीन सील केल्या प्रकरणी. ★ उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. SURESH.KANNAMWAR April 19, 2024
अहेरी मतदान सुरू असताना तीन ई.व्ही.एम.मध्ये तांत्रिक बिघाड ; सिरोंचा येथे मतदान केंद्रावर गोंधळ. ★ अहेरी वरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहचवून सुरळीत चालू. SURESH.KANNAMWAR April 19, 2024
नागपूर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर - रामटेक,भंडारा - गोंदिया, गडचिरोली - चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज,शुक्रवारी मतदान होत आहे. ★ नक्षलग्रस्त संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था ; विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान. SURESH.KANNAMWAR April 18, 2024
ब्रम्हपुरी संशोधनकर्त्याने संशोधनाची मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावी. - पदव्युत्तर विभागात कार्यक्रम. डॉ.जगदिश मेश्राम SURESH.KANNAMWAR April 18, 2024
नागपूर पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी (१९ एप्रिल 2024) ला मतदान होणार. ★ सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी थेट लढत आहे. SURESH.KANNAMWAR April 17, 2024
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञावंत म्हणून बुध्द,फुलेंचा वारसा पुढे नेला.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा. - डॉ.दिलिप चव्हाणांचे प्रतिपादन SURESH.KANNAMWAR April 17, 2024
गडचिरोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली शहरात काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन. ■ इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.किरसान यांचे प्रचारार्थ गडचिरोलीत रॅली ; उन्हाच्या तडाख्यात देखील काँग्रेसचा धडाक्यात प्रचार. SURESH.KANNAMWAR April 17, 2024
कांकेर #छत्तीसगड १८ नक्षलींचा खात्मा, एक कमांडरही ठार,सीआरपीएफची मोठी कारवाई. SURESH.KANNAMWAR April 16, 2024
सावली लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणा. - ऍड. पल्लवी रेनके ★ व्याहाड खुर्द येथे डॉ.नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ महिला मेळावा संपन्न. SURESH.KANNAMWAR April 16, 2024
मुल धनगर संवाद मेळाव्याकडे समाजाने फिरवली पाठ - समाजाचा मेळावा नसून भाजपचा मेळावा असल्याची चर्चा. SURESH.KANNAMWAR April 16, 2024
मुल प्रतिभाताई खासदार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. - विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते ★ विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला. - वडेट्टीवार यांचा सवाल. ★ देशांतील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी ही ऐतिहासिक लढाई. - बाळासाहेब थोरात SURESH.KANNAMWAR April 16, 2024
ब्रम्हपुरी समाजातील नव तरुणांनी व्यसनचा नाद सोडून अभ्यास व स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. - सौ.वैशाली लोखंडे . ★ अ-हेरनवरगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी व्यक्त केल्या भावना. SURESH.KANNAMWAR April 15, 2024
ब्रम्हपुरी देश वाचवायचा आणि बेकारी कमी करायची आणि हाताला काम पाहिजे असेल तर पंजाला मतदान करा. - डॉ.नामदेवराव किरसान यांचे जनतेला आव्हान SURESH.KANNAMWAR April 15, 2024
गडचिरोली संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने ; महिला व बाल रुग्णालयात 50 दात्यांनी केले रक्तदान. SURESH.KANNAMWAR April 15, 2024
गडचिरोली १५० किलोचा केक कापून वंचित तर्फे डॉ. आंबेडकर जयंती गांधी चौकात साजरी. ★ संविधानाला वंचितच वाचवू शकतो. - मुनिश्वर बोरकर SURESH.KANNAMWAR April 15, 2024
सावली वंचित बहुजन आघाडीचे प्रचार कार्यालय सावली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी. SURESH.KANNAMWAR April 15, 2024
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगाव येथील वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वि जयंती साजरी. SURESH.KANNAMWAR April 15, 2024
चंद्रपूर मंगेश गुलवाडे यांचा धनगर समाज "अ (?)" संवाद मेळावा.! ★ भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार साठी धोक्याची घंटा. SURESH.KANNAMWAR April 15, 2024
ब्रम्हपुरी कठोर परिश्रम व प्रज्ञेमुळे बाबासाहेब मोठे झाले जयंती कार्यक्रम. - प्राचार्य,डॉ.डी.एच.गहाणे SURESH.KANNAMWAR April 14, 2024