मुल संतोषसिंह रावत मित्र परिवाराने जुनासुर्ला गाववासीय जनतेची भागविली तहान. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
मुल चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ जानाळा येथील दुचाकी अपघातात 2 सख्या भावांचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR March 21, 2025
मुल गडीसुर्ला येथे,सखी.मैत्री ग्राम संघा कडून महिला जागतिक दिन व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR March 17, 2025
मुल राज्य पत्रकार संघातर्फे म.पो.से.अधिकारी चौगुले यांचे अभिनंदन व सत्कार. SURESH.KANNAMWAR March 10, 2025
मुल सावली तालुक्यातील चांदली (बुज) येथील मेंढपाळ निलेश कोरेवार वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR March 07, 2025
मुल मुल तालुक्यातील चांदापूर (हेटी) येथील हिमानी किराणाचे मालक अण्णाजी ठाकूर अवैध सुगंधित तंबाखू विक्री चा साठा पोलिसांनी पकडले. ★ वेगवेगळ्या कपंनीचे एकुन 3,22,230/- रुपये रुपयांचा माल जप्त. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
मुल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,जुनासुर्ला येथील कुरमार समाजतील मेंढपाळाचा मुलगा बनला MPSC टॅक्स असिस्टंट. SURESH.KANNAMWAR February 12, 2025
मुल दुचाकीने आगडी येथून चिरोलीकडे जाताना रानडुकराला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; युवती गंभीर. SURESH.KANNAMWAR January 28, 2025
मुल मुल जवळील रामपूर येथील जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR January 28, 2025
मुल पुढील सर्व निवडणूका भयमुक्त,निष्पक्षपाती,संविधान व लोकशाहीचे रक्षण होईल अशा पद्धतीने घ्याव्या. ★ मुल तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन ; राष्ट्रीय मतदार दिनी अभिनव उपक्रम. SURESH.KANNAMWAR January 25, 2025
मुल कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे साजरी. SURESH.KANNAMWAR January 10, 2025
मुल महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथे स्त्री मुक्ती दिन आणि बालिका दिन. SURESH.KANNAMWAR January 03, 2025
मुल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR January 01, 2025
मुल मुल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे युवकाची शुक्रवारी रात्री 10 वा.च्या सुमारास 3 ते 4 युवकांनी हत्या केली. ★ युवकाच्या हत्येमुळे मुल शहरात तणाव ; संतप्त नागरिकांचा चक्काजाम,2 अरोपीला अटक. SURESH.KANNAMWAR December 28, 2024
मुल मुल येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न. ग्राहक संरक्षण अधिनियमात समाविष्ट हक्काची माहिती मिळवून आपली फसवणूक टाळता येऊ शकते. - अजय चरडे उपविभागीय अधिकारी,मुल SURESH.KANNAMWAR December 24, 2024
मुल प्रेस क्लब मूल आणि कर्मवीर महाविद्यालय मूल च्या वतीने सर्प ज्ञान व त्याविषयी अंधश्रद्धा प्रसिद्ध सर्पमित्र तथा संजीवन पर्यावरण संस्था मूल चे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचे मार्गदर्शन. SURESH.KANNAMWAR December 23, 2024
मुल आपण कुठे चुकलो याचे कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे. - श्री.संतोषसिंह रावत SURESH.KANNAMWAR December 09, 2024