भंडारा परीक्षा केंद्रावर 10 वी चा इंग्रजीचा पेपर फोडला ; मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक ला अटक. मयूर टेंभरे फरार पोलीस पथक त्याला अटक करण्याकरिता रवाना. SURESH.KANNAMWAR March 02, 2025
भंडारा गर्भातील बाळासह आदिवासी महिलेचा मृत्यू ; डॉक्टरांच्या चुकीने निष्पाप मायलेकाचा जीव गेल्याचे हळहळ व्यक्त. SURESH.KANNAMWAR February 25, 2025
भंडारा मुलीवर जादूटोणा केल्याच्या संशय गावातील काही लोकांकडून कडून बेदम मारहाण ; समाज मंदिरात ठेवले डांबून. ★ पवनी तालुक्यातील चिचखेडा (जुना गाव) येथील घटना. SURESH.KANNAMWAR February 19, 2025
भंडारा वाघाच्या हल्ल्यात दुचाकी चालकासह मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी ; रक्तबंबाळ झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
भंडारा स्थानिक रॉयल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकलीसोबत स्कूल व्हॅन चालकाचे चिमुकली सोबत गैरकृत्य. ★ पोलिसांनी व्हॅन चालकाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल,व्हॅन चालक फरार. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
भंडारा स्वागत समारंभ येणाऱ्या पाहुण्यांना " दावत " साठी चक्क गोवंशाची कत्तल करत मास वाढण्याची तयारी... ★ गोवंशाचे 50 ते 60 किलो मास आढळून आला,नवरदेवासह 5 आरोपींना अटक. SURESH.KANNAMWAR January 31, 2025
भंडारा भंडारा येथील जवाहरनगर आयुध निर्माण कंपनीत स्फोट 13 जणांचा मृत्यू ; 6 जण जखमी. SURESH.KANNAMWAR January 24, 2025
भंडारा सबसिडी च्या नावावर शेकडो आदिवासींची फसवणूक ; घोटाळेबाज मागील 6 महिन्यांपासून फरार. ★ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील मारोती नैताम आरोपीस अटक. SURESH.KANNAMWAR January 18, 2025
भंडारा शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएम आणि जीएनएम च्या विद्यालयातील प्रकार. ★ प्राचार्य किरण एस.मुरकुट गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीर सुखाची मागणी. SURESH.KANNAMWAR December 26, 2024
भंडारा वन विभागाचा प्रताप शेकडो झाडांची कत्तल तब्बल 135 झाडांची कत्तल केली असून त्यात 47 सागवान. ★ एकीकडे वृक्षतोड रोखण्यासाठी विभागाकडून असे कठोर नियम ; दुसरीकडे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करीत वन विभाग कडून वृक्षांची सरसकट कत्तल. SURESH.KANNAMWAR December 02, 2024
भंडारा मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले. ★ दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू ; गावकऱ्यांची पोलिसाला केले बेदम मारहाण. SURESH.KANNAMWAR November 25, 2024
भंडारा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या कपिल भोंडेकर यांना अर्ज मागे घेण्याच्या जीवे मारण्याची धमकी ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी पत्र. SURESH.KANNAMWAR November 06, 2024
भंडारा अंगणवाडी मध्ये बुरशी,जाळे लागलेला आहार पुरवठा ; बालकांच्या जीवाशी खेळ. SURESH.KANNAMWAR September 23, 2024
भंडारा भाजपाला खिंडार माजी खासदार,शिशुपाल पटलें चा काँग्रेस मध्ये प्रवेश. ★ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. SURESH.KANNAMWAR August 16, 2024
भंडारा गोसी खुर्द धरणाची ३३ दारे उघडली ; नदी पात्रा जवळील गावांतील सर्व नागरिकांनी प्रशासनामार्फत सावध राहण्याच इशारा. SURESH.KANNAMWAR July 20, 2024
भंडारा भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, अशोक बागुल यांचा कारनामा ★ तरुणी तक्रार करायला गेली मात्र पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली ; राजकीय वातावरण तापले SURESH.KANNAMWAR June 08, 2024
भंडारा प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत कापड राहिले ; डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. SURESH.KANNAMWAR May 08, 2024