नवी दिल्ली अंतर्गत वादांमुळेच पराभव. - काँग्रेस पक्षाध्यक्ष,मल्लिकार्जुन खरगे यांच्या कडून नेत्यांची खरडपट्टी. ★ महाराष्ट्र मध्ये ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विजय वडेट्टीवार आदी काही नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याची चर्चा. SURESH.KANNAMWAR November 29, 2024