धानोरा धानोरा तालुक्यातील पनेमारा येथे विहीरीची दरड कोसळून 1 मजूर ठार. SURESH.KANNAMWAR February 24, 2025
धानोरा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत केंद्रीय रिजर्व फोर्स दलातील पोलीस जवान यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR February 24, 2025
धानोरा मंडई च्या नावाने चातगाव येथे अवैध लाखोचा जुगार व कोंबडा बाजार जोरात ; गावात मंडई नाही पण जाणूनबुजून 10 युवकांनी उभारली अशी चर्चा. SURESH.KANNAMWAR January 15, 2025
धानोरा सुरसुंडी ग्रामपंचायत नेहमीच कुलुपबंद. ग्रामसेवकांस आवर कोण घालणार ? SURESH.KANNAMWAR December 18, 2024
धानोरा दक्षिण धानोरा परिक्षेत्रातील उपक्षेत्र,येरकड मध्ये वन महोत्सव 2024 ★ " एक पेड मॉ के नाम अमृत वृक्ष "आपल्यादारी योजने अंतर्गत ५०० रोपांची वृक्षारोपण. SURESH.KANNAMWAR August 16, 2024
धानोरा रांगी परिसरात अनेक ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी ; धानोरा पोलीसांचे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR August 09, 2024
धानोरा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे अक्षय मनोहर आगळे 1 लाख 70 हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली अटक. SURESH.KANNAMWAR August 02, 2024
धानोरा चातगांव वनपरिक्षेत्रातील रोपवन लागवडीतील कामकाजाची व आर्थीक व्यवहाराची चौकशी करून आर.एफ.ओ.ला निलंबित करा. - विजय खरवडे यांची मागणी. SURESH.KANNAMWAR July 15, 2024
धानोरा धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रा.पं.अतंर्गत रोपिनगट्टा गावात ; पाहुण्यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमात पाहुनचार देतांना 28 लोकांना विषबाधा. SURESH.KANNAMWAR July 05, 2024
धानोरा गडचिरोली वनविभागात तीन महीन्यांपासून कुप कटाई कामाची मजूरी थकीत. SURESH.KANNAMWAR April 11, 2024
धानोरा वनपरिक्षेत्र मुरुमगांव अंर्तगत गजामेंढी ते मोरचुल जवळ वणवा. ★ आगीचे तांडव वनविभागाचे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR March 21, 2024
धानोरा पेंढरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या सिखे च्या प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गोष्टीच्या पुस्तकांचे प्रकाशन ; शाळेत रंगला प्रकाशन सोहळा. SURESH.KANNAMWAR February 28, 2024
धानोरा सोडे आश्रमशाळेतील विद्यार्थाच्या जेवणात विषबाधा. ★ १०५ विद्यार्थी दवाखाण्यात भरती. SURESH.KANNAMWAR December 20, 2023
धानोरा पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार ; मृतांमध्ये जांभूळखेडा स्फोटातील सूत्रधार. ★ धानोरा तालुक्यातील बोधीटोला जवळ पहाटेच्या सुमारास झाली पोलीस - नक्षल चकमक. SURESH.KANNAMWAR December 14, 2023
धानोरा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये नंतर महिलेचा मृत्यू ; कुटुंबा कडून कारवाईची मागणी. ★ कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरात घडला प्रकार. SURESH.KANNAMWAR December 11, 2023
धानोरा साखेरा येथे ग्राम बाल संरक्षण समिती गठीत स्पर्श संस्थेचा पुढाकार. SURESH.KANNAMWAR June 10, 2023
धानोरा फाशिटोला ग्रामवासीयांनी घेतला दारूबंदीचा निर्णय. ★ मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांचा पुढाकार. SURESH.KANNAMWAR February 01, 2023