गडचिरोली राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम गडचिरोली तर्फे श्रीमती शैलानी विरेंन्द्र बारसिंगे (आशा वर्कर) उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित. SURESH.KANNAMWAR March 26, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून लाचखोरीचे असेही नियोजन पत्नीच्या खात्यात रक्कम स्वीकारली. 🔰खणिकर्म अधिकाऱ्यांनंतर नियोजन अधिकारी रडारवर ; जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांकरीता 8 दिवसाच्या आत गोसीखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून द्या. - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी. ★ अन्यथा वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा. SURESH.KANNAMWAR March 22, 2025
गडचिरोली नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासनाने तत्पर असावे. - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ★ सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा. SURESH.KANNAMWAR March 19, 2025
गडचिरोली मनरेगा योजनेतील मजुरांचे थकीत हप्ते तातडीने देऊन, पूर्ण 100 दिवस रोजगार उपलब्ध करून द्या. - गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत मागणी. SURESH.KANNAMWAR March 19, 2025
गडचिरोली शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्या ; खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी वेधले सभागृहाचे लक्ष. SURESH.KANNAMWAR March 12, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातीत खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध दृष्टीने आणि अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी 6 खनिज डेपो कार्यान्वित केले. ★ चेकपोस्ट निर्मिती,ईटीपी तपासणी बंधनकारक. SURESH.KANNAMWAR March 06, 2025
गडचिरोली नवीन कायद्याद्वारे जलद व सुलभ न्याय. - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी ★ मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन.नागरिकांना निःशुल्क प्रवेश ; प्रदर्शनात विविध विभागाचे स्टॉल SURESH.KANNAMWAR March 04, 2025
गडचिरोली शिवनी येथिल मुलीवर अत्याचार करणा-या विकृत मानसिकतेच्या नराधमांचा वंचितने केला जाहिर निषेध. ★ विकृत नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी ; पिडीत मुलीला राज्य शासनाने १ कोटी रुपये मदत करावी अशी मागणी. SURESH.KANNAMWAR March 04, 2025
गडचिरोली नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घेण्याकरिता प्रदर्शनाला भेट द्यावी. - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ★ जनजागृती व्हॅनचे हिरवी झेंडे दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयातून शुभारंभ SURESH.KANNAMWAR March 03, 2025
गडचिरोली गडचिरोली तालुक्यातील शिवणी गावात शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणीला अमानुष मारहाण करून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न ? ★ बेशुध्दावस्थेत आढळलेल्या गडचिरोली जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन तिला अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. SURESH.KANNAMWAR March 03, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार सुरू. SURESH.KANNAMWAR February 25, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प 15 ते 22 मे या कालावधीत आंतर-भारती श्रमसंस्कार शिबीर आयोजित. ★ अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च आहे.नोंदणीसाठी. SURESH.KANNAMWAR February 25, 2025
गडचिरोली गडचिरोली येथील गुरूदेव सेवाभावी पुरस्काराने दशमुखे दाम्पत्य होणार सन्मानित. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
गडचिरोली खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 162 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थगिती दिली. ★ 200 कोटींच्या नियमबाह्य कामांची यादी डोळे झाकून प्रस्तावित करणारे जिल्हा खनिकर्म अधिकारी आता येणार अडचणीत ; रेती घाटांच्या परवानगी वरून ते वादग्रस्त. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
गडचिरोली सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध. ★ जातियवादी विकृताला तात्काळ अटक करण्याची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याकडे मागणी. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
गडचिरोली येवली मंडळात ॲग्रोस्टॅक फार्मर आय.डी.करीता ग्रामपंचायत सभागृहात कॅम्प व जनजागृती. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
गडचिरोली सरकारने एकस्तर पदोन्नती द्यावी,अशी मागणी करत पदोन्नती व वनपाल संघटनेच्या गडचिरोली शाखेच्या वतीने वनकर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू. SURESH.KANNAMWAR February 17, 2025