राजेंद्र वाढई यांच्या हस्ते कांतापेठ येथे हनुमान जन्मोत्सव निमित्याने भोजनदान व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दिनांक,12/04/2025 शनिवार ला सकाळी 7:00 वा.कांतापेठ येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राजेंद्र वाढई यांच्या हस्ते हनुमान जन्मोत्सव निमित्याने भोजनदान व महाप्रसाद हनुमान मंदिर,कांतापेठ येथे संपन्न झाला.
यावेळी भोजनदान वेळी उपस्थित बाहेरून बहुसंख्येने व गावातील पाहुणे प्रकाश पाचपोर वकील,मिलिंद माथुनकर चंद्रपूर साहेब,रामदास हजारे भगवानपूर,पियु चव्हाण चंद्रपूर, राकेश गायधने चंद्रपूर,दिनेश चांडगे बल्लारपूर,रुपेश भोजकर चंद्रपूर,सतीश राजूरवार मुल,अमोल डोंगरे मुधोली.
महेंद्र वाढई कांतापेट विवेक वाढई कांतापेट तुषार वानखेडे विक्रांत ठोंबरे चंद्रपूर पवन नाकाडे नागपूर संतोष रे गुरुवार आंबे धानोरा परमजीत सिंग रंदावार वणी,विजय आभाळ वनी सौ,पुष्पा राजेंद्र वाढई,सौ.निरुताताई डोंगरे, सौ,हस्तकला रामदास हजारे भगवानपूर,सौ.मायाताई एसेकर चंद्रपूर,सौ.प्रियाताई प्रकाश पाचपोर चंद्रपूर,दीपिका ठाकूर चंद्रपूर,कविता दीक्षित चंद्रपूर, प्रवीण चंदेल अर्जुनी मोरे,गावातील भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.