ने.हि.महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे ! सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,११/०४/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात समाज सुधारणेचे अग्रणी समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक प्रा. विनोद नरड यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन महात्मा फुलेंना अभिवादन केले.यानंतर डॉ.राजेंद्र डांगे,डॉ.रेखा मेश्राम,अधीक्षक.संगीता ठाकरे,डॉ. धनराज खानोरकर,डॉ रतन मेश्राम,डॉ.असलम शेख,डॉ अरविंद मुंगोले,डॉ किशोर नाकतोडे, डॉ पद्माकर वानखडे, डॉ मोहन कापगते, डॉ मिलिंद पठाडे, डॉ आशिष साखरकर, डॉ कुलजित शर्मा, रुपेश चामलाटे, शशिकांत माडे, विलास खोब्रागडे,प्रज्ञा मेश्राम ईत्यादींनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
यशस्वीतेसाठी प्रभारी डॉ.कुलजित शर्मा,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.युवराज मेश्राम,प्रा.धिरज आतला,जगदीश गुरनुले,प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले