प्रहार दिव्यांग संघटना यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
एस.के.24 तास
वर्धा : पुलगाव येथील प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी प्रहार चे पुलगाव अध्यक्ष संतोष भाऊ नंदेश्वर बिट्टू रावेकर मार्गदर्शक.तनवीर खान.शंकर लठ्ठे. विकास सहारे.लसणे.बांगरे.संजय नंदेश्वर.मॉन्टी नंदेश्वर.
तसेच अवनी एंटरप्राइजेस संचालक डॉ.विपुल पाटील अरुण इंगोले व पुलगाव शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार पुष्पमाला अर्पण करण्यात आला. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशे नारे देण्यात आले.
त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना अल्पोहार देण्यात आला. यावेळी सर्वांनी अभिवादन करून जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.