नवोदय च्या परीक्षेत ग्रामीण मधून कु.ग्लोरी संदिप खोब्रागडे जिल्ह्यात प्रथम.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली येथील वियानी विद्या निकेतन स्कूल मध्ये वर्ग 5 मध्ये शिकत असलेली कु.ग्लोरी संदिप खोब्रागडे हि ग्रामीण मधून जिल्ह्यात प्रथम आलेली आहे.कोणतीही हि शिकवणी न लावता कोणतेही बाहेरील मार्गदर्शन नसताना स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीने घरूनच अभ्यास करून आपल्या स्वतःच्या मेहनती ने अभ्यास करून हे यश संपादन केलेले आहे. ति आपले यशाचे श्रेय आपल्या आई ला देत आहे.