विकास विद्यालयाच्या रोहित देवढगले ची जवाहर नवोदयसाठी निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०३/२५तालुक्यातील अ-हेर-नवरगाव येथील विकास विद्यालयातील वर्ग ५चा विद्यार्थी रोहित पुरुषोत्तम देवढगलेची चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी(बा.) करीता निवड करण्यात आली आहे .
रोहितची निवड झाली असल्यामुळे शाळेचे संस्थाध्यक्ष एन.जे.धोटे,संस्था सचिव सतिश पाटील ठेंगरे, मुख्याध्यापक एम.बी.धोटे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रोहितचे अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहितने आपल्या यशाचे श्रेय आई - वडील व शिक्षकांना दिले आहे.