गडीसुर्ला येथे,सखी.मैत्री ग्राम संघा कडून महिला जागतिक दिन व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : गडीसुर्ला येथे सखी.मैत्री ग्राम संघा कडून महिलांचे जागतिक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आले,या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सौ,वंदनाताई अगरकाटे, अध्यक्ष संजय गांधी निरादार योजना मूल तालुका, अध्यक्ष. मा.सौ,सारदाताई येनूरकर सरपंच ग्रा.प,प्रमुख पाऊने, श्री संजयभाऊ येनूरकर माजी सरपंच,श्री सुनीलभाऊ वाळके माजी सरपंच,सौ करिस्मा वाढई उप.सरपंच,प्रीतम आकुलवर
ग्रा,प.स,श्री भीमरावभाऊ डोरलीकर अध्यक्ष त.मु.संघटना,श्री शेडमाके ग्रामसेवक,श्री ठिकले सर मुख्यधापक जिल्हा प.शाळा श्री कवासे सर,श्री नवनीत कंदालवार सर, सौ प्रतिभाताई लहामंगे पो.पा.व सर्व बचत गटाच्या महिला,गावातील मंडळी उपस्थित होते,कार्यक्रमाचे,प्रास्ताविक,निलोफर शेख यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सौ.सीमाताई आंबटकर,सौ सोनालिताई शेंडे,निलोफर शेख,सौ,वैशालिताई आंबटकर,सौ दीक्षाताई मोहूर्ले, सौ हेमलताताई बुटले,सौ.दीपाताई मुप्पीडवार ई, यांनी अथक परिश्रम घेतले महिला दिनानिमित्त गडीसुर्ला वासीयांना महिलांचे नुत्य,डान्स,एकांकी नाट्य,नकला,ई,अस्या सांकृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिल्याने गावातील महिलांनाचें कौतूक होत आहे.