मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य १०० दिवसीय कार्यक्रम अंतर्गत " महाआवास अभियान " प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ सन २०२४-२५ पहिला हफ्ता वितरण कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य १०० दिवसीय कार्यक्रम अंतर्गत " महाआवास अभियान " प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ सन २०२४-२५ योजनेखाली राज्यात २० लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र व १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरन कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक २२/०२/२०२४ रोजी पंचायत समिती आर्वी तर्फे मा.आमदार सुमितभाऊ वानखेड़े यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमामधे लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे mdm यानी केले तसेच मा .आमदार सुमित भाऊ वानखेड़े तसेच मा.माजी उपसभापती धर्मेंद्र राउत यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन श्री बुरघाटे सर व आभारप्रदर्शन श्री विशाल देवकर विस्तार अधिकारी कृषि यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संखेने लाभार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाला पंचायत समितिचे सहायक गट विकास अधिकारी श्री गोपाल चौधरी,आरोग्य विस्तार अधिकारी श्री पवार,कृषी अधिकारी श्री दुबे, कृषि विस्तार अधिकारी श्री विशाल देवकर
सहायक प्रशासन अधिकारी श्री आत्राम, कलेअ चव्हाण ,कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. बोरगावकर उपस्थित होते.श्री.बोरवार, बनसोड, चौधरी मदम,कोरडे mdm,श्री.सुधीर मुडे देशमुख,श्रावने mdm,कसर mdm, श्री राउत,नरवाड़े, कु.शिंदे ,हांडे mdm, निखिल दंढारे, नागेश,तुमसकर, कोहळे,यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपने नियोजन केले.