चेतन ठाकरे यांना उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार जाहीर.

चेतन ठाकरे यांना उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार जाहीर.


एस.के.24 तास


आरमोरी : श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक  असलेले आणि कवी,कलावंत म्हणून नावारूपाला आलेले  ग्रामगीताचार्य चेतन ठाकरे (आरमोरी) यांना भारुड या लोककलेसाठी यावर्षीचा उत्कृष्ट लोक कलावंत  पुरस्कार जाहीर झालेला आहे. 


त्यांना दि.6 व 7 मार्च 2025 रोजी सांगडी मंडल-बेला जि.आदिलाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात " उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार " देण्यात येणार आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व मानवस्त्र, रोख रक्कम असे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !