६० मीटर धावण्याच्या शर्यतीत विहान रामटेके प्रथम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,११/०२/२५ चंद्रपूर जिल्हा अ ॅथलेटीक्स संघटना, चंद्रपूर च्या वतीने दि .२ जानेवारी रोजी विसापूर चंद्रपूर येथील क्रीडांगणावर वार्षिक कांस्यपदक अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या मध्ये धावण्याच्या वैयक्तिक स्पर्धेत विहन भूषण रामटेके ब्रम्हपुरी यांचा प्रथम क्रमांक व लांबउडी स्पर्धेत तिसरा क्रमांक आला.
विहाण हा ब्रम्हपुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राध्यापक मुकेश रामटेके व याच कॉलेज मधील माजी प्राचार्य मिता रामटेके यांचा नातू असून विहण भूषण रामटेके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून कौतुक करण्यात येत आहे.