आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य झेंडू आयुर्वेदिक मेडिसिन व अवनी इंटरपाईजेस तर्फे कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक 5/1/ 2025 रोजी आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य झेंडू आयुर्वेदिक कंपनी. व अवनी एंटरप्राइजेस विपुल पाटील बिजनेस ग्रुप च्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता.
विदर्भातील आयुष भारत डॉक्टर असोसिएशन चे मेंबर्स वाढवणे व संघटन मजबूत करणे या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच झेंडू आयुर्वेदा फार्मासिटिकल कंपनी व अवनी इंटरप्राईजेस तर्फे आयुर्वेदिक प्रॉडक्ट विषयी माहिती देण्यात आली.स्वदेशी वस्तूचा उपयोग करा व आपले जीवन समृद्ध करा.आयुर्वेद हे विज्ञान जीवन आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद देशमुख आयुष भारत असोशियन महाराष्ट्र उपाध्यक्ष. प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर बमणोटे धामणगाव रेल्वे आयुष भारत असोशियन महाराष्ट्र कार्याध्यक्ष.डॉक्टर विपुल पाटील आयुष भारत असोशियन वर्धा जिल्हाध्यक्ष.अवनी इंटरप्राईजेस संचालक. डॉक्टर ब्रिजेश पांडे ए एस एम. नागपूर. डॉक्टर प्रमोद कडू सर आरोग्य जिल्हा संघटन. डॉक्टर श्री देवेंद्र थेटे सर वी रूळ नॅचरोपॅथी. पी एस सी सेंटर रोहना. श्री अमोल भाऊ भांगे प्रतिष्ठित नागरिक पुलगाव. श्री गोविंद दया. प्रतिष्ठित कार्यकर्ते पुलगाव. तसेच डॉक्टर अमित साखरे वर्धा जिल्हाध्यक्ष. डॉक्टर प्रफुल ताजनीकर वर्धा
जिल्हा उपाध्यक्ष. डॉक्टर अलोक विश्वास अमरावती जिल्हा उपाध्यक्ष. डॉक्टर दिलीप कावळे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष. डॉक्टर विधान वैराग्य शिरपूर. डॉक्टर निपुणपट्टल. डॉक्टर गिअरबॉक्सि. डॉक्टर अब्दुल राजिक अब्दुल कादिर. डॉक्टर मोहन कानोले. डॉक्टर ए. कादिर. डॉक्टर सावंत. डॉक्टर अश्विनी कोसुरकर डॉक्टर कोसुरकर सर. डॉक्टर अश्विनी कुटुंबकर नागपूर. डॉक्टर पंकज येसनकर. तसेच मान्यवर अनिल कराळे किशोर शंभरकर लखन सवाळे श्री गजानन कैलू के. श्री भगत. पत्रकार संतोष भाऊ वाघमारे.
अवनी इंटरप्राईजेस हरबल कंपनी बिजनेस ग्रुप. सौ आम्रपाली पाटील संचालक. कुमारी प्रगती गणेश माटे संचालक. सौ प्रीती ताई भगत. सौ भाग्यश्री भगत.नर्स रोशनी नितनवरे.नर्स अमिषा वानखेडे उपस्थित होते. हा कार्यक्रम हॉटेल गौतम इन पुलगाव मध्ये होता. या कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलित करून करण्यात आला. यावेळी आयुष भारत डॉक्टर असोशियन महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष व सर्व मेंबर यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विनोद देशमुख सर यांनी केले. श्री.निखिल वर्मा सर एम आर. अमरावती झेंडू फार्मासिटिकल कंपनी यांनी सर्व डॉक्टरांना झंडू कंपनीतर्फे गिफ्ट देऊन व आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.