सावली येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, २०२५ च्या कॅलेंडर चे अनावरण.
सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली : तहसील कार्यालय सावली येथे तहसील कार्यालय सावलीच्या तहसीलदार मा.प्रांजली चिरडे मॅडम यांच्या हस्ते आणि नगरपंचायत सावली येथे नगरपंचायत सावलीचे मुख्याधिकारी मा.शिवप्रसाद नागरगोजे साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई २०२५ च्या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुल/सावली तालुका अध्यक्ष मा.सतीश राजूरवार,रोशन बोरकर सावली तालुका संघटक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, सावली येथील इंजिनियर मा. हिरालाल घडसे साहेब, जितेंद्र बोरकर सदस्य सावली तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई उपस्थित होते.