ने.हि.महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

 


ने.हि.महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०३/०१/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे, उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

      

यानंतर उपस्थित डॉ.रेखा मेश्राम,डॉ.राजेंद्र डांगे, डॉ.तात्याजी गेडाम,अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ धनराज खानोरकर, डॉ असलम शेख,डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ पद्माकर वानखडे, डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ सुनिल चौधरी


डॉ.अरविंद मुंगोले, डॉ हर्षा मुंगोले, डॉ दर्शना उराडे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ दुपारे,प्रा अन्सारी,प्रा उईके,रोशन डांगे,रुपेश चामलाटे,सुषमा राऊत इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.

     

संचालन व आभार समितीचे डॉ युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ खानोरकर,प्रा धिरज आतला, जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !