श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे आयुष भारत डॉक्टर असोशियन तर्फे प्रजासत्ताक दिवस साजरा.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक 26 जानेवारी 2025 ला श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे डॉक्टर विनोद देशमुख आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर किशोर बमणोटे. आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष.यांच्या उपस्थित प्रमुख अतिथी डॉक्टर विपुल पाटील अवनी इंटरप्राईजेस संचालक ए.पी आयुर्वेदा कंपनी पुलगाव.
तसेच डॉक्टर सुमंत पाटील पुलगाव.डॉक्टर आलोक विश्वास अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष. श्री जयवंत नाचणे बोरगाव धांदे. श्री चंदूजी राऊत बोरगाव.श्री अमोल भाऊ भांगे प्रतिष्ठित नागरिक पुलगाव.
श्री संतोष जी वाघमारे पत्रकार धामणगाव रेल्वे. श्री किशोर शंभरकर पुलगाव.यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तसेच गावातील नागरिकांना आयुर्वेदिक फ्री मेडिकल कॅम्पचे मेडिसिन देण्यात आले त्यांना नाश्ता फराळ देऊन डॉक्टर विनोद देशमुख यांनी अध्यक्षीय भाषण करताना आजच्या 26 जानेवारी निमित्त माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुण्याची भाषण कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विपुल पाटील यांनी केले.
तसेच आरोग्य विषयी माहिती डॉक्टर सुमंत पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार डॉक्टर विनोद देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थित असलेले सर्व डॉक्टरांनी रुग्णांनी चेक केले. यावेळी अमिषा वानखेडे रोशनी नितनवरे नर्स यांनी औषध देऊन रुग्णांना चेकअप करून सहकार्य केले. व आयुर्वेदिक औषधी वाटण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री लखन सवा ळे श्री.गजानन कैलू के.श्री.अनिल कराळे.नाना डोंगरे. कैलास बोरगे.मोहन मेश्राम बोरगाव धांदे येथील नागरिक उपस्थित होते.,