जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुलगाव शहर अध्यक्ष संतोष नंदेश्वर तर्फे दिव्यांगाना हार्दिक शुभेच्छा व वृक्षारोपण कार्यक्रम.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक 3/12/2024 रोजी दिव्यांग चे पुलगाव शहराध्यक्ष यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित कुंदन भाऊ गेडाम.अजय बोधिले. पुंडलिक तायडे.शंकर लड्डे.गाजरे जाधव सर. तनवीर.सवाई.असे अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे.
संजय नंदेश्वर धीरज नंदेश्वर अवनी इंटरप्रायजेस संचालक विपुल पाटील.नगरपरिषद चे फुलझले साहेब.नाईक साहेब.चंद्रकांत वाघमारे मामा. अवधूत दुपारे.श्रीकांत येदलाबादकर विनोद माहुरे.आम्रपाली पाटील प्रगती माटे नीलम नंदेश्वर ताई गावाचे मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात वृक्षारोपण करून स्नेहभोजन करण्यात आले.
व सर्व दिव्यांग चा चा सत्कार करण्यात आला व सर्व दिव्यांगांना जागतिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.