मारदा येथे क्रिडा स्पर्धेचे बक्षिस समारंभ सोहळा संपन्न.

मारदा येथे क्रिडा स्पर्धेचे बक्षिस समारंभ सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : नवयुवक क्रिडा मंडळ मारदा यांच्या वतिने  दिनाक,५ डिसेंबर पासुन अंतिम सामन्या पर्यन्त एकून ६० टीमा कब्बडी व व्हॉलिबॉल च्या खेळामध्ये सहयोगी होत्या.व या खेळामध्ये यशाचे शिखर गाठून.प्रथम बक्षिष पेंढरी या संघानी पारितोषित पटकाऊन आपले विजय घोषित केले. 



व त्या नंतर द्वितीय बक्षिष नवयुवक क्रिडा मंडळ ( मारदा टोला ) यांनी पटकाउन आपले विजय घोषित केले.

त्या नंतर तृतिय बक्षिष बिटमटोला येथिल चमुनी आपले विजय घोषित करून नाव रोशन केला. व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिष आंबटपल्ली . येथिल चमुनी पारितोषिक पटकाऊन आपले विजय घोषित केले. 


दृतिय बक्षिष बेलगठ्ठा या संघानी पारितोषिक मिळवून आपले विजय घोषित केला . तृतिय बक्षिष.मारदा येथिल व्हॉलिबॉल चमुनी आपल्या टीमचे नाव रोशन करुण विजय घोषित केला. 


व या क्रिडा बक्षिस वितरण समारोह सोहळ्याचे अध्यक्ष  मा.डॉ,देवराव होळी माजी आमदार गडचिरोली प्रमुख अतिथी,मा.डॉ.नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली,मा.शिवाजी नरोटे सामाजिक कार्यकर्ते तथा महाग्राम सभा संघटक गडचिरोली.मा सनकु पोटावी सर.मा.मनोहर पोटावी सरपंच ग्रा प मारदा,मा.कालीदास कळ्यामी,मा.केशव कळ्यामी मा.योगराज कळ्यामी मा.विश्वनाथ नरोटे 


मा.कन्नाके सर.जि.प.म.प्रा.शाळा मारदा.तर या कार्यक्रमाचे आभार मा . शिवाजी नरोटे यांनी केले.करिता या क्रिडा स्पर्धेमध्ये मारदा वासीय तम्माम आयोजक तथा समस्त गावकरी बांधवानी भरभरून सहकार्य दिला


उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !