माजी सरपंच बाबुरावजी राऊत यांचे दुखद निधन.

माजी सरपंच बाबुरावजी राऊत यांचे दुखद निधन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपूरी : २२/१२/२४ ग्रामपंचायत अ-हेरनवरगाव चे माजी सरपंच श्री बाबुराव महादेवजी राऊत यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.ते दैनिक नवराष्ष्ट्रचे  पत्रकार  प्रशांत राऊत यांचे वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम वैनगंगा नदी घाट अ-हेरनवरगांव येथे अग्नीदहनाने करण्यात येत आहे.


 एस.के.24 तास परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !