अ-हेरनवरगांव येथील शालिनीताई गोविंदरावजी ठेंगरे यांचे निधन.

अ-हेरनवरगांव येथील शालिनीताई गोविंदरावजी ठेंगरे यांचे निधन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,१०/१२/२०२४ विकास शिक्षण संस्था अ-हेरनवरगांव चे सचिव श्री.सतीश गोविंदराव ठेंगरे पाटील यांच्या मातोश्री,शालिनीताई गोविंदराव ठेंगरे यांचे सोमवार ला रात्री १०:३०वाजता निधन झाले.

त्या ८६ वर्षाच्या होत्या.त्यांना तीन मुली,एक मुलगा,  बराच मोठा आप्तपरिवार होता.ठेंगरे पाटील व आप्तपरिवार यांच्या शोकाकुल वातावरणात त्यांचा अग्नीदहन कार्यक्रम स्मशानभूमी अ-हेर नवरगाव येथे पार पडला.या वेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !