डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न. 


एस.के.24 तास


गडचिरोली : बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सेमाना परिसर जवळ गोकुळनगर गडचिरोली येथे सुनिल उराडे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमात माजी सभापती तुळसिराम सहारे , प्रमोद राऊस ' नामदेव दुधे ' देवाजी मेश्राम,विजय भैसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


 सदर कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन करण्यात आले यात त्रिशरण - पंचाशिला ग्रहन करण्यात आल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव दुधे आभार भगवान राऊत यांनी केले.


कार्यक्रमास लता रामटेके नालिदी दुधे ' शांता खोब्रागडे,दिपीका रायपूरे नालिनी शांताराम उंदिरवाडे,पदमा कांबळे,आचल जुनघरे,कांता भडके , विजया धुर्के ' करूणा भसारकर,दिक्षा सहारे,अनुपमा फुलझेले 'चुडादेवी बारसागडे सहीत बहुसंख्य उपासक उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !