नवयुवक क्रीडा मंडळ,मारदा येथे क्रिडा संमेलनाचे उदघाटन.

नवयुवक क्रीडा मंडळ,मारदा येथे क्रिडा संमेलनाचे उदघाटन.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक,5/12/2024 रोज गुरुवार ला 1.00 वा.नवयुवक क्रीडा मंडळ,मारदा ता.जि.गडचिरोली येथे क्रिडा संमेलनाचे उदघाटन,मा.डॉ.सोनलताई कोवे,उपाध्यक्ष डॉ.चेतन कोवे,मा.ब्राम्हणकर सर उच्च माध्यमिक आश्रम शाळा,पोटेगांव,ध्वजारोहण.मा.प्रणय खुने गडचिरोली,प्रमुख अतिथी मनोहर पोटावी सरपंच ग्रा.प.मारदा,निमगडे सर पोटेगांव

मा.रमेश अधिकारी राष्ट्रीय मानव अधिकारी संघटना गडचिरोली,आसुटकर साहेब गडचिरोली,प्रेमिला नरोटे,दुगा मॅडम तलाठी मारदा,सविता पोटावि पो.पा.देवापूर.ज्ञानेश्वर मुजमकार सामाजिक कार्यकर्ते पोटेगांव,कांन्ता हलामी सरपंच राजोली,केशव कळ्यामी पो.पा.मारदा, संतोष वडे तोहगांव,गणेश मटामी केळीगठ्ठा,विनोद मडावी,सामाजिक कार्यकर्ते पोटेगांव,तलांडे मॅडम वनरक्षक मारदा,धर्मा दुर्वा केळीगट्ठा मान्यवर उपस्थित होते. 




कार्यक्रमात आपआपले मनोगत व्यक्त करतांना,डॉ सोनलताई कोवे.मा.ब्राम्हणकर सर,डॉ.प्रणय खुणे,मा.निमगडे सर, ज्ञानेश्वर मुजमकार,सविता पोटावि पो.पा देवापूर,विनोद मडावी पोटेगांव यांनी आपआपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि, क्रिकेट ,व्हॉलीबॉल,कबडी खो.खो.खेळण जेवढ महत्वाचे आहे.त्याच प्रमाने शिक्षण घेणे तितकेच महत्वाचे आहे. शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाही.

या प्रसंगी भारदा वासीय बांधव व ग्रामसभेच्या बाधवांनी भरभरुण सात दिला. व लगेच क्रीडा ग्राउंडवर जावून मान्यवारांनी रिबीन कापून कबडी सामनाला सुरुवात करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मा.शिवाजी नरोटे सामाजिक कार्यकर्ते मारदा.सुत्रसंचालन मा.रमेश कोराम.आभार विश्वनाश नरोटे यांनी केले.मा.सनकू पोटावि सर,मोरेस्वर पोटवि. योगराज कळ्यामी,रमेश नरोटे,प्रशांत नरोटे,केशव खळ्यामी,सोमा नरोटे,येसुजी पोटावि माजी प.स. सदस्य,मारदा निर्मला नरोटे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !