पुलगाव देवळी विधानसभा आमदार पदी निवड झाल्याबद्दल राजेश भाऊ बकाने यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
एस.के.24 तास
वर्धा : दिनां,1/12/2024 रोजी ओबीसी मोर्चा पुलगाव शहर अध्यक्ष सोबत उपाध्यक्ष नरेंद्रजी मानकर. महासचिव गणेश जी पाटणे. सचिव संजयजी डोरलीकर.अवनी इंटरप्रायजेस संचालक विपुल पाटील. प्रफुल मंथनवार. प्रजेश पाठक व इतर सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी आमदार श्री राजूभाऊ बकाने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे पुलगाव शहर सचिव संजयजी डोरलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री राजेश जी बकाने.यांनी संजय डोरलीकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.