विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०४/१२/२४ चला रक्तदान करू नाही देणार रुग्णाला मरू रिपब्लिकन युथ फेडरेशन,ब्रम्हपुरी च्या वतीने मागील अनेक वर्षापासून विश्वरत्न, भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती दिनी व महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

  

या-वर्षी सुद्धा सलग दहाव्यांदा रक्तदान शिबिराचे आयोजन येत्या ६ डिसेंबर २४ शुक्रवार  महापरिनिर्वाण दिनी करुन महामानवाला कोटी कोटी अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे.


तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहुन  एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने महामानवांला अभिवादन करण्यासाठी ०६ डिसेंबर ला होणाऱ्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती रिपब्लिकन युथ फेडरेशन,ब्रह्मपुरी यांनी केले आहे.


चला रक्तदान करू या गरजवंताचे  जिवन वाचवू सदर रक्तदान शिबिर ख्रिस्तानंद रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे सकाळी : - १०:३० वाजेपासून सुरू होईल.

इच्छुक रक्तदात्यांनी.

१) ८६६८९४१९९२

२ ) ९८३४४६०१७५

३ ) ९६३७५६१८९८

४ ) ९४२२१९४२०५

५ ) ९९२३७२८९१४

 ६ ) ९०२१११२६१९

७ ) ८००७५६९६२४ 

या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !