सौ.बेबीताई केशव चव्हाण यांना नविन वर्षाच्या व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट..!
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो..!!
नविन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे,ऐश्वर्याचे आरोग्याचे जावो…
नविन वर्षात आपले जीवन सुखमय होवो...
हीच ईश्वचरणी प्रार्थना…!
नविन वर्ष 2025 निमित्त आपणास व परिवारास मंगलमय शुभेच्छा..
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक : -
श्री.केशव चव्हाण कु.पल्लवी केशव चव्हाण कु.यश केशव चव्हाण