क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य - गोंडी धर्म संम्मेलन जोगीसाखरा येथे २४ ला.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - क्रांन्तीविर बिरसा मुंडा यांच्या जंयती निमित्य गोंडी धर्म संम्मेलन व गोंडी समुह न्यूत्य स्पर्धा चे आयोजन दि. २४ डिसेंबर २०२४ आयोजीत करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. नामदेव किरसान हे असुन उदघाटक आमदार विजयभाऊ वडेट्टिवार तर सहउदघाटक म्हणुन आमदार रामदास मसराम तर प्रमुख पाहुणे कांग्रेसचे
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , मिलिंद खोब्रागडे , जिवन नाट , हरिष मने ' माजी सभापती परसराम टिकले आदिची उपस्थिती लाभणार आहे. तरी होवू घातलेल्या बिरसामुंडा जयंतीच्या कार्यक्रमास व गोंडी समुह नृत्य स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त आदिवासी समाज बांधव जोगीसाखरा आदिनी केलेले आहे.