निशुल्क बौद्ध धर्मीय वधु - वर परिचय मेळावा 29 डिसेंबर ला.
मुनींश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : निशुल्क बौद्ध धर्मीय वधु - वर परिचय मेळावा दि.29 डिसेंबर 2024 ला दुपारी 11.00 वाजता राणी दुर्गावती कन्या हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.
उपवर वधु वरांना नोंदणी करणे आवश्यक असून सोबत एक फोटो आणावा मेळावा अविवाहीत विधुर - विधवा' घटस्फोटीत सर्वांकरीता आहे. सदर वधु -वर मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , चेतन इंटरप्राइजेस चे रत्नघोष नान्होरीकर आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे.
संर्पकासाठी प्रा.मुनिश्वर बोरकर मो.9421734792 रमेश बागडे ब्रम्हपुरी - 9767659492 धर्मप्रकाश शेन्डे - 7875867009 यांच्यासी संपर्क साधावा असे माता रमाई बुद्धिझम परिणय ब्रम्हपुरी यांनी कळविले आहे.