महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे " तालुका उपाध्यक्ष " पदी रोहित कामडे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे  " तालुका उपाध्यक्ष " पदी रोहित कामडे


राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!


मुल : नुकतीच मूल शहरातील  इको पार्क " रानवारा "  येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा, मुल / सावली तालुका सभा संपन्न झाली.


विदर्भ अध्यक्ष,प्रा.महेश पानसे सर यांच्या नेतृत्वाखाली संघाचे मूल / सावली विभाग अध्यक्ष,सतिश राजुरवार,सचिव राजेंद्र वाढई यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न होऊन यात नविन वर्षाची कार्यकारीणी घोषीत करण्यात आली.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,शाखा,मुल " उपाध्यक्ष " पदी रोहित कामडे यांची नियुक्ती करण्यात आली.


यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी,सतिश राजुरवार अध्यक्ष,राजेंद्र वाढई सचिव,धर्मेंद्र सुत्रपवार संघटक,सदस्य डॉ.आनंदराव कुडे ,उपाध्यक्ष सुरेश कन्नमवार,संघटक रोशन बोरकर उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !