अमृतधारा सेवा फाउंडेशन तर्फे दंत तपासणी आरोग्य शिबिर भव्य प्रदर्शनी विक्री स्टॉल कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : महानुभव श्रीकृष्ण मंदिर तडस लेआउट रघुजी नगर वर्धा येथे तीन दिवसीय दंत तपासणी आरोग्य शिबिर व भव्य प्रदर्शनी विक्री महिलांद्वारे घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक.प.पु.प.म.श्री सेवाकर बाबा महानुभाव अध्यक्ष अखिल महानुभाव परिषद वर्धा जिल्हा महानुभव परिषद मार्गदर्शिका.प.पु.म.तपस्विनी उषा आका बांधकर.पिपरी मेघे प.पु.म.तपस्विनी केशर आई कवीश्वर.म.येळा केळी.यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच याच ठिकाणी दंत आरोग्य तपासणी शिबिर चे उद्घाटक डॉक्टर निकिता डांगे (मोटघरे )B DS.MAH तसेच अमृतधारा सेवा फाउंडेशनचे प्रमुख सन्मयक. रोशनी गहलोद ( नगराळे ) तसेच सन्मयक भारती बोबडे. यांच्या हस्ते झाले.
या ठिकाणी भव्य वेगवेगळ्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले.सावित्रीबाई फुले महिला बचत गट - अर्चना तेलंग आदी फुड्स - प्रतिभा राऊत सुमती महिला बचत गट - सुजाता मेश्राम श्याम बेंगल - श्रद्धा तिवारी स्पंदन ब्युटीक - योगिता काळे
गुरुकृपा कलेक्शन - नीता मुंजेवार शारदा बॅग हाऊस - शारदा साहू जयश्री अंबाडरे ब्राईट लुक,- मीनाक्षी गजभिये
एपी आयुर्वेदा अवनी एंटरप्राइजेस.- आम्रपाली पाटील
कोमल कलेक्शन - अर्चना मेंढे रावी कलेक्शन - सुलभा खी रटकर क्लासिक अगरबत्ती- रेखा गहलोद.किरण फॅशन - किरण कांबळे आयुर्वेदिक हेल्थ केअर - भारती बोबडे असे स्टॉल लावण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे. सौ शितलताई पंकज भोयर. प्रियदर्शनी महिला विकास अध्यक्ष वर्धा.सौ शिखा शर्मा कॅट ग्रुप फाउंडर वर्धा. उपस्थित होते.या ठिकाणी सर्व स्टॉल धारकांना प्रशिक्षित पत्रक देऊन गौरवण्यात आले.