cpm चे विनोद झोडगे ब्रम्हपुरी विधानसभेत कुनबी चेहरा मैदानात उतरणार.

cpi चे विनोद झोडगे ब्रम्हपुरी विधानसभेत कुनबी चेहरा मैदानात उतरणार.

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


ब्रम्हपुरी - महाविकास आघाडीत आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाने 10 ते 12 जागाची मागणी केली आहे.समाजवादी पक्ष शेतकरी संघटने ला प्रत्येकी 2 - 2 जागा आघाडीतुन देण्याचे सुतोवाच सुरु आहे परंतु cpi ला अध्याप कोणतीही जागा दिलेली नाही व देणारही नाही.अश्या परिस्थितीन cpi स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे लवकरच जाहीर होईल.


 व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासाठी कुणबी लांबीचा चेहरा म्हणुन cpi चे तडफदार,झुंजार नेतृत्व विनोद झोडगे पाटिल मैदानात उतरणार आहेत. कारण ब्रम्हपुरी क्षेत्रात कुणबी लॉबीचा व्यक्ती पाहीजे अशी ओरड सर्वत्र असल्यामुळे झोडगे पाटिल रिपब्लिकन पार्टी व वंचित ची उमेदवारी घेऊ शकतात कारण कुनबी लॉबीच्या बरोबरीत एस सी.एस.टी.चे मतदान सदर विधानसभा क्षेत्रात आहे.तेव्हा समविचारी पक्षांना विचारात घेऊनच मैदानात उतरण्याची तयारी व जनसंपर्क झोंडगे पाटलाचा सुरु आहे. 


विनोद झोडगे पाटिल हे अंगणवाडी सेविका , आशा वर्कर आदि महिलाचे प्रश्न घेऊन शासना सी भांडून समश्या सोडवित असतात त्यांनी अनेक आंदोलन - मोर्चा व गोरगरीबांचा समस्या सोडवित असतात.व्याहाड (खुर्द) ते गांगलवाडी रस्ता बाबत विद्यमान सरकारने व कांग्रेसच्या सरकारने सदर रस्त्याचे काम केले नाही. उलट सदर रस्ता व्हावा यासाठी cpi ने अनेक आंदोलन व निवेदन शासनाला दिलेले आहे. 


लोकसभा निवडणुकीत आरक्षण बंद होणार , संविधान बदलणार असे एस.टी.एस.सी बांधवाना कांग्रेसने मुर्ख बनवून खासदार निवडून आणले परंतु आता जनतेला समजले आहे. त्यामुळे बौध्द बांधव आता कांग्रेसच्या भुलथापेला बळी पडणार नाही.कांग्रेस व भाजपा हे एकाच माळेचे मनी आहेत.तेव्हा जनता आमच्या पाठीसी आहे असेही त्यांनी मुलाखतीत सांगीतले .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !