आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र व श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक,2/10/2024 ला श्री,चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे . येते गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
डॉ.विनोद विनायकराव देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री जयवंत नाचणे बोरगाव धांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री.अमोलराव भांगे पुलगाव प्रतिष्ठित व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला सत्कार मूर्ती डॉ.किशोर बमणोटे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती यांची आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीपत्र शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.व पुढील वाटचाली करतात शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला डॉ.विपुल पाटिल वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ.अमीत साखरे वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रफुल ताजनेकर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री.लखन सवाळे श्री.अनिल कराळे श्री.अनुप धांदे बोरगाव धांदे येथील नागरिक प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत तसेच आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य विदर्भ पदाधिकारी कार्यकारी सदस्य मेंबर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच डॉ विनोद देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.