सावंगी अरण्यवास पहाडी येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
वडसा : दि.23 ऑक्टोंबर 2024 रोजी.. धम्म तपोवन भूमी.. सावंगी अरण्यवास (पहाडी )वडसा जिल्हा गडचिरोली.. वर्षावास पवारांना सोहळा अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये.. प्रसन्न चित्ताने.. भिक्खू संघ... भिखुनी संघ... उपासक त्याचबरोबर उपासिका संघ.. यांच्या उपस्थित हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला...
वर्षावासाच्या कालखंडामध्ये श्रद्धावाण यांनी अरण्य निवासी भिक्षुंना भोजनदान देऊन असीम पुण्य अर्जित केले वर्षावास पवारांना कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित भिकुनी संघ भिकू संघ यांनी उपस्थित उपासक तसेच धम्म उपदेश करून उपकृत केले... धम्मदेसना आयुष्यमान भिखू डॉ. धम्मदीप महास्तवीर यांनी अध्यक्षीय उपदेश केले.
1)भिकुनी नागकन्या आर्याजी (थेरी )नागपूर... 2) भिकुनी सुदम्मा (थेरी )नागपूर.. 3) भिकुनी सुमेधा आर्यजी.. सावंगी पहाडी..4) भिकुनी करुणा दीपा आर्यजी नागपूर...तसेच बामसेफ संघटनेची सलग्न असलेले.. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क.. संघटनेचे केंद्रीय सदस्य : आयुष्यमान भिकू सुमानंदजी यांनी देखील उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मोपदेश केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता आयुष्यमान दिलीप इंदुरकर सर वडसा.
वालदेजी पिंपळगाव (कोहळी) यांच्यासह अनेक उपासक-उपासिकांनी परिश्रम घेऊन वर्षा पावरना कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाच्या संदर्भात भिकू कुणाल कीर्ती सावंगी पहाडी यांनी मार्गदर्शन व आभार प्रदर्शन केले.उपासकांच्या द्वारे केलेल्या पुण्यक्रमाचे सांगता करीत त्यांच्या परिवारा करता आयु..आरोग्य..सुख.. वन्न.. प्राप्त हो असा आशीर्वाद भिकू भिकुनी संघाने उपासकांना प्रदान केले.
सबका मंगल हो!! सबका कल्याण हो!! सारे प्राणी सुखी हो..!