डॉ.किशोर बमणोटे यांची आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या पदि निवड.

डॉ.किशोर बमणोटे यांची आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या पदि निवड.      

                      

सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक


वर्धा : आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी डॉ किशोर बमणोटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य डॉ.मुलानी साहेब 


राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुतार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ.आनंद भोसले राष्ट्रीय सचिव डॉ.विश्वास वाघमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.साक्षी सुतार डॉ.विनायकराव मेथे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विनोद देशमुख महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय पद नियुक्ती समिती राष्ट्रीय ॲक्शन फोर कमिटी तसेच सर्व कमिटीच्या सहमतीने ही नियुक्ती करण्यात आली.


 संपूर्ण देशात कार्यालय असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या नाय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र आहे. आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे.


आयुष भारत डॉ असो फिरते हॉस्पिटल तसेच औषधावर संशोधन गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरविणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थाची उभारणी गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा करणे डॉक्टरांना होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे.


तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांची विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातील सर्वात मोठी आयुष भारत डॉ .संघटना ओळखली जात आहे अशी माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ विनोद देशमुख यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !